Ajit Agarkar भारतीय संघाच्या निवड समिती प्रमुखपदी अजित आगरकरच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्याने भारताकडून २६ कसोटी, १९१ वन डे व ४ ट्वेंटी-२० सामने खेळला आहे. त्याच्याकडे ११० प्रथम श्रेणी, २७० लिस्ट ए आणि ६२ ट्वेंटी-२० सामन्यांचाही अनुभव आहे. २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघाचा तो सदस्य होता. त्याच्या नावावर वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतकाचा ( २१ चेंडू वि. झिम्बाब्वे, २०००) विक्रम आहे. शिवाय त्याने २३ सामन्यांत ५० विकेट्स घेतल्या आणि वन डेत सर्वात जलद ५० विकेट्सचा विक्रमही त्याने नोंदवला. Read More
Team India’s squad for Tour of Australia, Rohit Sharma: या महिन्याच्या उत्तरार्धात होणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा आज झाली आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ एकदिवसीय आणि पाच टी-२० सामने खेळणार आहे. दरम्यान, या दौऱ्याती ...