शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित आगरकर

Ajit Agarkar भारतीय संघाच्या निवड समिती प्रमुखपदी अजित आगरकरच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्याने भारताकडून २६ कसोटी, १९१ वन डे व ४ ट्वेंटी-२० सामने खेळला आहे. त्याच्याकडे ११० प्रथम श्रेणी, २७० लिस्ट ए आणि ६२ ट्वेंटी-२० सामन्यांचाही अनुभव आहे. २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघाचा तो सदस्य होता. त्याच्या नावावर वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतकाचा ( २१ चेंडू वि. झिम्बाब्वे, २०००) विक्रम आहे. शिवाय त्याने २३ सामन्यांत ५० विकेट्स घेतल्या आणि वन डेत सर्वात जलद ५० विकेट्सचा विक्रमही त्याने नोंदवला. 

Read more

क्रिकेट : IND vs NZ: मोहम्मद शमीची नेमकी चूक काय? न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेसाठीही संघात जागा नाही!

क्रिकेट : हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या

क्रिकेट : BCCI नं टी २० वर्ल्ड कपसाठी संघ निवडला; पण राखीव खेळाडूंची नावे गुलदस्त्यात! जाणून घ्या त्यामागचं कारण

क्रिकेट : 'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; तुम्हीच सांगा

क्रिकेट : शुभमन गिल दर्जेदार खेळाडू, पण… अजित आगरकरांनी सांगितलं 'प्रिन्स'ला संघाबाहेर ठेवण्यामागचं कारण

क्रिकेट : India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी

क्रिकेट : Team India T20 World Cup Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा कधी? तारीख अन् वेळ ठरली!

क्रिकेट : रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय आम्ही नाही जा.. गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?

संपादकीय : ‘गंभीर’ बट्ट्याबोळ वेळीच आवरा! भारतीय क्रिकेटची अशी पत घालवणे जास्त भयंकर अन् अक्षम्य

क्रिकेट : तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा! गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं