शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अजित आगरकर

Ajit Agarkar भारतीय संघाच्या निवड समिती प्रमुखपदी अजित आगरकरच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्याने भारताकडून २६ कसोटी, १९१ वन डे व ४ ट्वेंटी-२० सामने खेळला आहे. त्याच्याकडे ११० प्रथम श्रेणी, २७० लिस्ट ए आणि ६२ ट्वेंटी-२० सामन्यांचाही अनुभव आहे. २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघाचा तो सदस्य होता. त्याच्या नावावर वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतकाचा ( २१ चेंडू वि. झिम्बाब्वे, २०००) विक्रम आहे. शिवाय त्याने २३ सामन्यांत ५० विकेट्स घेतल्या आणि वन डेत सर्वात जलद ५० विकेट्सचा विक्रमही त्याने नोंदवला. 

Read more

क्रिकेट : बंद दाराआड जे घडलं ते.... श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत

क्रिकेट : Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!

क्रिकेट : Asia Cup 2025: यात आमची चूक नाही, त्याची...; श्रेयस अय्यर बद्दलच्या प्रश्नावर अजित आगरकरांचे उत्तर

क्रिकेट : Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?

क्रिकेट : Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा

क्रिकेट : Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?

क्रिकेट : KL राहुल ते अजित आगरकर! लॉर्ड्सच्या मैदानात शतक झळकवणारे भारतीय फलंदाज

क्रिकेट : मुंबईकराची चूक काय? या माजी क्रिकेटरलाही वाटतंय की, सरफराज खानवर अन्याय झालाय

क्रिकेट : गंभीर-आगरकर यांना नव्या कॅप्टनकडून काय अपेक्षा आहेत? खुद्द शुबमन गिलनं शेअर केली आतली गोष्ट

क्रिकेट : IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...