ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
India vs West Indies : ट्वेंटी-20 आणि वन डे मालिका खिशात घातल्यानंतर भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी सज्ज होत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि जसप्रीत बुमराह टीम इंडियात कमबॅक करणार आहेत. ...
प्रदीर्घ कालावधीनंतर मुंबईकर अजिंक्य रहाणेने भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. भारताच्या आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यात त्याची कसोटी संघामध्ये निवड करण्यात आलेली आहे. ...
नवी दिल्ली, भारत वि. वेस्ट इंडिज : वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीतील अपयश विसरून टीम इंडिया पुढील महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. या ...