कर्णधार अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांनी ऑसी गोलंदाजांचा धैर्यानं सामना केला. दोघांनी संयमी खेळी करताना ५२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर रिषभ पंतनं पाचव्या विकेटसाठी अजिंक्यसह ७३ चेंडूंत ५० धावांची भागीदारी केली. ...
India vs Australia, 2nd Test : अजिंक्य रहाणेनं कॅप्टन्स इनिंग खेळताना टीम इंडियाला आघाडीच्या दिशेनं वाटचाल करून दिली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या प्रत्युत्तरात भारतानं ६२ षटकांत ५ बाद १८५ धावा केल्या आहेत. ...
India vs Australia, 2nd Test : जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. आर अश्विननं ३५ धावांत ३, तर मोहम्मद सिराजनं ४० धावांत २ विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजानं एक विकेट घेतली. ...
India vs Australia, 2nd Test : २०१८च्या अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी विजयानंतर अजिंक्य रहाणेनं टीम इंडियाच्या ट्रॉफीसोबत फोटो काढताना प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंनाही बोलावले होते. आता... ...