India vs Australia Test : विराट कोहलीच्या ( Virat Kohli) अनुपस्थितीत अजिंक्यनं ज्या कौशल्यानं संघाचे नेतृत्व केलं, ते पाहून तेंडुलकरही इम्प्रेस झाला. ...
ICC नं जाहीर केलेल्या फलंदाजांच्या क्रमवारीत केननं ८९० गुणांसह अव्वल स्थान पटकावले. पाकिस्तानविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीत केननं १२९ धावांची मॅच विनिंग खेळी केली होती ...
India vs Australia : अजिंक्य रहाणेनं आतापर्यंत १२ कसोटी शतक झळकावली आणि त्याची एकही शतकी खेळी व्यर्थ ठरली नाही. त्यानं झळकावलेल्या १२ शतकांपैकी ९ सामने भारताने जिंकले, तर तीन अनिर्णीत राखले. ...