माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
India vs Australia, 4th Test Day 5 : कसोटी क्रिकेटही रोमहर्षक होऊ शकतो, याची प्रचिती भारताच्या या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आली. सिडनीतील आर अश्विन व हनुमा विहारीच्या चिवट खेळीनंतर क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटच्या प्रेमात पाडले. चौथ्या कसो ...
India vs Australia, 4th Test : ऑसी गोलंदाजांनी पुजाराला जायबंदी करण्याचा डाव कायम ठेवला. जोश हेझलवूडचा एक चेंडू पुजाराच्या अंगठ्यावर एवढ्या जोरात आदळला की त्यानं बॅट फेकली आणि अंगठा पकडून मैदानावर बसला. तो रडायलाच आला होता, पण संघासाठी प्राथमिक उपचार ...
India vs Australia, 4th Test : विराट कोहली मायदेशी परतल्यानंतर अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर टीम इंडियाची जबाबदारी आली. त्यात अॅडलेडवरील मानहानिकारक पराभवाच्या जखमा ताज्या होत्याच ...
ब्रिस्बेन कसोटीत चौथ्या डावात फलंदाजी करणं सोपं नाही, याची प्रचिती चौथ्या दिवसाचा खेळ पाहताना आली. अनपेक्षित उसळी घेणाऱ्या चेंडूंचा सामना करताना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा कस लागला. तरीही त्यांनी टीम इंडियासमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे करण्यात यश मिळवल ...
India vs Australia, 4th Test Day 3 : भारताचे सहा फलंदाज माघारी परतले आहेत. वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर खेळपट्टीवर खिंड लढवत आहेत. भारत अजूनही १५० धावांनी पिछाडीवर आहे. ...
आर अश्विन व जसप्रीत बुमराह या प्रमुख गोलंदाजाशिवाय टीम इंडिया आज मैदानावर उतरली. उपलब्ध पर्यांयांपैकी हिच दोन अनुभवी जोडी टीम इंडियाकडे होती, परंतु चौथ्या कसोटीत त्यांनाही माघार घ्यावी लागली. ...