ICC World Test Championship 2023 Final: तंत्रशुद्ध आणि शैलीदार फलंदाज अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) अखेर भारतीय क्रिकेट संघात पुनरागन केलं आहे. त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी निवडलेल्या १५ सदस्यीय संघात स्थान देण्यात आलं आहे. ...
Team India squad for ICC WTC 2023 Final: जून महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची निवड जाहीर झाली आहे. ...
ICC World Test Championship : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताची गाठ ऑस्ट्रेलियाशी पडणार आहे. हा सामना ७ ते ११ जून या दरम्यान, लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाची निवड लवकरच होणार आहे. ...
IPL 2023, Kolkata Knight Riders vs Chennai Super Kings : चेन्नई सुपर किंग्सने इडन गार्डनवर रविवारी कोलकाता नाइट रायडर्सवर दणदणीत विजय मिळवला. CSK ने ठेवलेल्या २३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना KKRला ८ बाद १८६ धावा करता आल्या. ...
IPL 2023, Kolkata Knight Riders vs Chennai Super Kings Live : चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात ५० लाखांच्या किमतीत दाखल झालेल्या अजिंक्य रहाणेने ( Ajinkya Rahane) कोट्यवधींची कामगिरी केली आहे. ...