लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणे, मराठी बातम्या

Ajinkya rahane, Latest Marathi News

'शेतकऱ्यांसाठी जे करणे शक्य ते करत राहीन...! क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे घेणार हातात नांगर - Marathi News | I will continue to do whatever I can for the farmers Cricketer Ajinkya Rahane will take the plow in hand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'शेतकऱ्यांसाठी जे करणे शक्य ते करत राहीन...! क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे घेणार हातात नांगर

अजिंक्य रहाणे हा आता शेती उद्योगात उतरणार असून, शेती क्षेत्रातील स्टार्ट अप्स आणि लघू उद्योजकांच्या वाढीस मदत करण्यासाठी त्याने पुढाकार घेतला आहे ...

SYED MUSHTAQ ALI TROPHY : युवराज सिंगने वाजवले मुंबईचे बारा! पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणेसह घेतल्या ४ विकेट्स; ५२ धावांत ८ फलंदाज माघारी - Marathi News | SYED MUSHTAQ ALI TROPHY: Yuvraj Singh took 4 wickets, take Prithvi Shaw, Ajinkya Rahane wickete; mumbai all out at 107 agains railways | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवराज सिंगने वाजवले मुंबईचे बारा! पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणेसह घेतल्या ४ विकेट्स; ८ बाद ५२ धावा

SYED MUSHTAQ ALI TROPHY - सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२२ स्पर्धेच्या एलिट ए गटात सलग पाच विजय मिळवणाऱ्या मुंबईची आज रेल्वेने हालत खराब केली. ...

Ajinkya Rahane blessed with a baby Boy - अजिंक्य रहाणेच्या घरी पुन्हा पाळणा हलला; गोंडस बाळाने जन्म घेतला - Marathi News | Ajinkya Rahane blessed with a baby Boy  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेच्या घरी पुन्हा पाळणा हलला; गोंडस बाळाने जन्म घेतला

भारताच्या कसोटी संघाचा माजी उप कर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) याच्या घरी पुन्हा पाळणा हलला आहे. ...

खेळाचा अन् प्रतिस्पर्धींचा आदर करा! अजिंक्य रहाणे Yashasvi Jaiswal ला मैदानाबाहेर पाठवण्यावर स्पष्टच म्हणाला - Marathi News | 'You have to follow rules, respect game and opponents' - Ajinkya Rahane on sending Yashasvi Jaiswal off field in Duleep Trophy final 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खेळाचा अन् प्रतिस्पर्धींचा आदर करा! अजिंक्य रहाणेने यशस्वी जैस्वालला खडसावले

Duleep Trophy final 2022 - पश्चिम विभागाने  ( West Zone) आणखी एक दुलीप करंडक ट्रॉफी नावावर केली. ...

पश्चिम विभागने पुनरागमन करत पटकावला दुलीप चषक - Marathi News | Western Division made a comeback and won the Duleep Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पश्चिम विभागने पुनरागमन करत पटकावला दुलीप चषक

दुसऱ्या डावात २६५ धावांची जबरदस्त खेळी केलेल्या यशस्वी जैस्वालला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.  ...

यशस्वी जैस्वालला स्लेजिंग करणं पडलं महागात; कर्णधार अजिंक्य रहाणेने केलं मैदानातून बाहेर, पाहा VIDEO - Marathi News | Ajinkya Rahane's South Zone side have won the Duleep Trophy final, Yashasvi Jaiswal out of match for 7 overs due to sledging | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी जैस्वालला स्लेजिंग करणं पडलं महागात; रहाणेने केलं मैदानातून बाहेर, VIDEO

दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये अजिंक्य रहाणेच्या साउथ झोनच्या संघाने विजय मिळवला आहे.  ...

Duleep Trophy: वाह रे पठ्ठ्या! २० वर्षीय Yashasvi Jaiswalने झळकावले द्विशतक, अजित वाडेकर यांचा ६० वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम, Video - Marathi News | Video : 20-year-old Yashasvi Jaiswal smashed double hundred from just 235 balls in the Duleep Trophy Final, become Youngest Indian to score a double century in a first-class final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : २० वर्षीय यशस्वी जैस्वालने झळकावले द्विशतक, अजित वाडेकर यांचा ६० वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम

Duleep Trophy Final 2022 : २० वर्षीय यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal) आज ऐतिहासिक खेळी केली. ...

IND A vs NZ A: न्यूझीलंडविरूद्ध रजत पाटीदारने ठोकले शतक; ४ डावांमध्ये दुसऱ्यांदा केला असा पराक्रम  - Marathi News | Rajat Patidar scored a century in the 3rd Test against New Zealand and scored a total of 399 runs in 4 innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडविरूद्ध रजत पाटीदारने ठोकले शतक; ४ डावांमध्ये दुसऱ्यांदा केला पराक्रम 

सध्या भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यामध्ये तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार रंगला आहे. ...