लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजिंक्य देव

Ajinkya Dev News in Marathi | अजिंक्य देव मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajinkya dev, Latest Marathi News

"माझ्या अपघाताची बातमी पसरली...", अजिंक्य देव यांनी व्हिडिओ शेअर करत दिलं स्पष्टीकरण - Marathi News | ajinkya deo clarifies that he is fine after fake news of his car accident went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या अपघाताची बातमी पसरली...", अजिंक्य देव यांनी व्हिडिओ शेअर करत दिलं स्पष्टीकरण

नुकतंच अजिंक्य देव यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. ...

करिश्मा , नीतू अन् रणबीर! तीन कपूरसोबत मराठी अभिनेत्याचं शूटिंग, म्हणतो- "गेल्या वर्षभरात..." - Marathi News | ajinkya deo shoot with ranbir karishma ani nitu kapoor for 3 different projects | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिश्मा , नीतू अन् रणबीर! तीन कपूरसोबत मराठी अभिनेत्याचं शूटिंग, म्हणतो- "गेल्या वर्षभरात..."

कपूर कुटुंबीयांतील तिघांसोबत काम करण्याचा योग मराठी अभिनेत्याला आला. याबाद्दल त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. हा अभिनेता म्हणजे मराठी सिनेसृष्टी गाजवणारे अजिंक्य देव आहेत.  ...

IFFI मध्ये नवज्योत बांदिवडेकरचा सन्मान! 'घरत गणपती'साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पण पुरस्काराने सन्मानित - Marathi News | Marathi film Gharat Ganapati director got best debut director award at IFFI goa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IFFI मध्ये नवज्योत बांदिवडेकरचा सन्मान! 'घरत गणपती'साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पण पुरस्काराने सन्मानित

घरत गणपतीच्या दिग्दर्शकाचा सध्या सुरु असलेल्या प्रतिष्ठेच्या IFFI फेस्टिव्हलमध्ये सन्मान करण्यात आलाय ...

"वाटले नव्हते कधी..." रमेश देव यांच्या आठवणीत अजिंक्य देव भावुक; सादर केली सुंदर कविता - Marathi News | marathi cinema actor ajinkya deo emotional in memory of father ramesh deo presented poem share video on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वाटले नव्हते कधी..." रमेश देव यांच्या आठवणीत अजिंक्य देव भावुक; सादर केली सुंदर कविता

अजिंक्य देव (Ajinkya Deo) यांनी नुकताच सोशल मीडियावर एक भावुक करणारा व्हिडीओ शेअर केला आहे. ...

कोकणातील गणेशोत्सव, परंपरा, कुटुंबातील मतभेद अन्...; 'घरत गणपती' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | gharat ganpati marathi movie trailer out kokan ganeshotsav bhushan pradhan ashwini bhave nikita dutta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोकणातील गणेशोत्सव, परंपरा, कुटुंबातील मतभेद अन्...; 'घरत गणपती' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

कोकणातील गणेशोत्सवाची झलक आणि त्याचं महत्त्व सांगणारा एक आगळा वेगळा मराठी सिनेमा 'घरत गणपती' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.  ...

२५ वर्षांनंतर अश्विनी भावे आणि अजिंक्य देव झळकणार एकत्र - Marathi News | Ashwini Bhave and Ajinkya Dev will star together after 25 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२५ वर्षांनंतर अश्विनी भावे आणि अजिंक्य देव झळकणार एकत्र

Ashwini Bhave and Ajinkya Dev : प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अशीच एक लोकप्रिय जोडी म्हणजे अजिंक्य देव आणि अश्विनी भावे. लवकरच पुन्हा एकदा ही जोडी ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ...

रणबीर कपूरसोबत अजिंक्य देव यांनी काढला सेल्फी, 'रामायण'च्या शूटिंगला सुरुवात? - Marathi News | Ajinkya Deo selfie with Ranbir Kapoor looks like Ramayan Movie shooting started | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरसोबत अजिंक्य देव यांनी काढला सेल्फी, 'रामायण'च्या शूटिंगला सुरुवात?

अजिंक्य देव 'रामायण' सिनेमात महत्वाची भूमिका साकारणार आहेत. ...

'आपलीच माणसं आपल्याला दुर्लक्षित करतात'; अजिंक्य देव यांनी सांगितलं इंडस्ट्रीतील वास्तव - Marathi News | marathi-actor ajinkya-deo -says-even-today-the-struggle-continues-not-ashamed-to-ask-for-work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आपलीच माणसं आपल्याला दुर्लक्षित करतात'; अजिंक्य देव यांनी सांगितलं इंडस्ट्रीतील वास्तव

Ajinkya deo: अनेक सुपरहिट सिनेमा देऊनही अजिंक्य देव आजही त्यांचा साधेपणा जपतात. इतकंच नाही तर आजही ते इंडस्ट्रीत काम मागतात, असं त्यांनी सांगितलं. ...