लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजय देवगण

अजय देवगण, फोटो

Ajay devgn, Latest Marathi News

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.
Read More
'दृश्यम' चित्रपटातील ही चिमुरडी आठवतेय का?, आता दिसते अशी! - Marathi News | Do you remember this little girl from the movie 'Drishyam'? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'दृश्यम' चित्रपटातील ही चिमुरडी आठवतेय का?, आता दिसते अशी!

Drishyam : 'दृश्यम' चित्रपटानंतर या सात वर्षात मृणालमध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालेलं पाहायला मिळत आहे. ही चिमुरडी मृणाल आता खूपच सुंदर दिसते आहे. ...

Drishyam 2: अजय देवगणने शेअर केली 'जुनी बिलं' आणि 'तिकीटं', म्हणाला-आज काही... - Marathi News | Drishyam 2 Ajay Devgn shares his 'old bills' and 'tickets' reminded the date of October 2 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणने शेअर केली 'जुनी बिलं' आणि 'तिकीटं', म्हणाला-आज काही...

Nyasa Devgan: या तरुणासोबत नेहमी दिसते अजय देवगनची कन्या, समोर आलेत अनेक प्रायव्हेट फोटो - Marathi News | Nyasa Devgan: Ajay Devgan's daughter is always seen with this young man, many private photos have come out | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या तरुणासोबत नेहमी दिसते अजय देवगनची कन्या, समोर आलेत अनेक प्रायव्हेट फोटो

Nyasa Devgan: न्यासा हिचे अनेक पोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. न्यासा या फोटोंमध्ये नेहमी एका तरुणासोबत दिसते. ...

"त्याला नक्की पश्चाताप होईल..",तब्बू अविवाहित असण्यामागे अजय देवगण आहे कारणीभूत - Marathi News | Bollywood Actor Ajay Devgan is the reason behind Tabu being unmarried. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"त्याला नक्की पश्चाताप होईल..",तब्बू अविवाहित असण्यामागे अजय देवगण आहे कारणीभूत

तब्बू म्हणाली - आजही मी अविवाहित ते फक्त अजय देवगणमुळेच. त्याने माझ्यासोबत काय केले या गोष्टीचा अजय देवगणला केव्हा तरी नक्कीच पश्चात्ताप होईल. ...

Nysa Devgan Photos: आतापर्यंतच्या सर्वात बोल्ड अवतारात दिसली अजय देवगनची कन्या न्यासा, फोटो झाले व्हायरल - Marathi News | Ajay Devgan's daughter Nyasa appeared in the boldest incarnation so far, the photo was taken by Varal | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आतापर्यंतच्या सर्वात बोल्ड अवतारात दिसली अजय देवगनची कन्या न्यासा, फोटो झाले व्हायरल

Nysa Devgan Photos: अजय देवगनची कन्या न्यासा देवगन तिच्या ड्रेसेसमुळे नेहमीच लाइमलाईटमध्ये असते. न्यासा हल्लीच तिच्या मित्रांसमवेत स्पॉट झाली. यावेळी तिचा हॉट आणि बोल्ड अवतार पाहायला मिळाला, त्यामुळे सर्वांच्या नजरा तिच्याकडेच खिळल्या होत्या. ...

Ajay Devgn and Kajol: असं आहे अजय देवगण आणि काजोलचं आलिशान घर, पाहून डोळे विस्फारतील - Marathi News | Such is the luxurious house of Ajay Devgn and Kajol, eyes will widen at the sight | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :असं आहे अजय देवगण आणि काजोलचं आलिशान घर, पाहून डोळे विस्फारतील

Ajay Devgn and Kajol Home: अजय देवगन आणि काजोल या बॉलीवूडमधील प्रसिद्ध कपलच्या लग्नाला २३ वर्षे होणार आहेत. आज आपण पाहुयात मुंबईतील त्यांच्या शिवशक्ती आलिशान घराचे काही खास फोटो. ...

सोशल मीडियावर तिचीच चर्चा! रकुल प्रीत सिंगने ‘रनवे 34’साठी किती मानधन घेतलं माहितीये? - Marathi News | rakul preet singh how much she charged for runway 34 in marathi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सोशल मीडियावर तिचीच चर्चा! रकुल प्रीत सिंगने ‘रनवे 34’साठी किती मानधन घेतलं माहितीये?

Runway 34 : चित्रपट रिलीज होण्याआधीच रकुल सोशल मीडियावर चर्चेत आहे. ‘रनवे 34’ पाहिलेल्या सेलिब्रिटींनी या चित्रपटातील रकुलच्या अभिनयाचं मनापासून कौतुक केलं आहे. ...

Nysa Devgn Birthday: १९ वर्षांची झाली अजय देवगण-काजोलची लेक, दोन वर्षांत झालेले ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क - Marathi News | Nysa Devgn Birthday: Ajay Devgan turns 19 years old - Kajol's daughter, her transformation took place in two years | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Nysa Devgn Birthday: १९ वर्षांची झाली अजय देवगण-काजोलची लेक, दोन वर्षांत झालेले ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क

Nysa Devgn: जेव्हा जेव्हा स्टारकिड्सची चर्चा होते तेव्हा न्यासा देवगणचेही नाव घेतले जाते. अजय देवगणची लाडकी न्यासा देवगन आज १९ वर्षांची झाली आहे ...