रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्... औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, अनेकजण ढिगाऱ्याखाली दबले धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार... येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार... पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा नाशिक : एका खड्ड्यात साचलेल्या पाण्यात तीन अल्पवयीन मुलांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
अजय देवगण, फोटो FOLLOW Ajay devgn, Latest Marathi News अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
अनेक लक्षवेधी चित्रपटांनी नव वर्ष सजलेलं असणार आहे. चला तर मग बघूयात, २०२५ मध्ये कोणकोणते चित्रपट येणार आहेत. ...
'सिंघम अगेन'नंतरही अजय देवगणचा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम राहणार आहे. ...
अजय देवगण आणि काजोलच्या बंगल्याचे Inside Photos ...
अजय-काजोलचा गोव्यातील व्हिला भाडेतत्वावर उपलब्ध झाला आहे. ...
Kajol Body Fitted Dress Hot Bold Look Photos: काजोलने नुकताच एका अवार्ड सोहळ्यात हा क्लासिक लूक केला होता. ...
Singham Again : दिग्दर्शक रोहित शेट्टीचा बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित सिनेमा सिंघम अगेन १ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. दमदार ॲक्शन आणि थ्रिलरने व्यापलेल्या या ट्रेलरने सर्वांचीच उत्सुकता वाढवली आहे ...
अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरून डॉक्टरांनी तब्बल 67 काचेचे तुकडे काढले होते. ...
आगामी काळात अजयचे चार सिक्वेल्स रिलीज होणार आहेत. त्यामुळे बॅाक्स ऑफिसवर अजयचे 'सिक्वेल'राज पाहायला मिळेल. ...