लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजय देवगण

अजय देवगण, फोटो

Ajay devgn, Latest Marathi News

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.
Read More
माझा नवरा अजिबात रोमॅन्टिक नाही पण...; काजोल - अजयची ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ - Marathi News | happy birthday kajol love story of kajol and ajay devgan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :माझा नवरा अजिबात रोमॅन्टिक नाही पण...; काजोल - अजयची ‘प्यारवाली लव्हस्टोरी’

Happy Birthday Kajol : आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे काजोल. आज काजोलचा वाढदिवस. ...

बॉलिवूडची 'दबंग' गर्ल सोनाक्षी सिन्हा ब्लॅक आउटफिटमध्ये दिसली ग्लॅमरस अवतारात, पहा फोटो - Marathi News | Sonakshi sinha latest photos in black outfit goes viral on instagram see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडची 'दबंग' गर्ल सोनाक्षी सिन्हा ब्लॅक आउटफिटमध्ये दिसली ग्लॅमरस अवतारात, पहा फोटो

एरव्ही अजय देवगणच्या लेकीच्या लुक्समुळे उडवली जायची खिल्ली, आता न्यासाचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून फॅन्सही झाले थक्क - Marathi News | Nysa Devgan's stunning transformation will make you say 'wow' | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एरव्ही अजय देवगणच्या लेकीच्या लुक्समुळे उडवली जायची खिल्ली, आता न्यासाचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून फॅन्सही झाले थक्क

अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासा देवगणही सोशल मीडियावर सक्रीय असते. विविध अंदाजातील फोटो चाहत्यांसह शेअर करते. ...

लग्नाच्या २५ वर्षानंतर काजोल म्हणते केवळ या एका कारणामुळे अजय देवगणसोबत करावे लागले लग्न - Marathi News | After 25 years of marriage, Kajol says that she had to get married to Ajay Devgn only for one reason | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या २५ वर्षानंतर काजोल म्हणते केवळ या एका कारणामुळे अजय देवगणसोबत करावे लागले लग्न

तिने त्याला पाहिले पहिल्यांदा आणि पहिल्याच नजरेत त्यानं तिला क्लीनबोल्ड केलं. बघताच क्षणी त्याच्या ती प्रेमातच पडली. तो तिच्या आयुष्यात येताच तिचं आयुष्यच जणू पालटलं. ही सगळी गोष्ट आहे ती अभिनेत्री काजोल आणि अजय देवगण यांची. ...

अजय देवगणच्या ‘या’ अफेअरची सॉल्लिड चर्चा झाली ना भाऊ! यादी वाचून काजोललाही बसेल धक्का - Marathi News | birthday special raveena tandon to kangana ranaut check out affair list of ajay devgn | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणच्या ‘या’ अफेअरची सॉल्लिड चर्चा झाली ना भाऊ! यादी वाचून काजोललाही बसेल धक्का

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आज त्याचा 52 वा वाढदिवस साजरा करतोय. आताश: बॉलिवूडचा सिंघम आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. पण एकेकाळी अफेअरमुळेही तो चर्चेत राहिला. ...

बॉयफ्रेडपासून पिच्छा सोडविण्यासाठी काजोलने मागितली होती अजय देवगणकडे मदत, अशी सुरु होती दोघांची लव्हस्टोरी - Marathi News | Ajay devgn and kajol anniversary when actress asked him for help with boyfriend problems | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉयफ्रेडपासून पिच्छा सोडविण्यासाठी काजोलने मागितली होती अजय देवगणकडे मदत, अशी सुरु होती दोघांची लव्हस्टोरी

वयाच्या ४२ व्या वर्षीही अजय देवगणच्या मेहुणीच्या हॉट बिकीनीत मादक अदा, तुम्हालाही करतील फिदा - Marathi News | Even at the age of 42, Ajay Devgn Sister in law tanishaa mukerji share bikini photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या ४२ व्या वर्षीही अजय देवगणच्या मेहुणीच्या हॉट बिकीनीत मादक अदा, तुम्हालाही करतील फिदा

हिंदी चित्रपटसृष्टीचा सिंघम अर्थात अभिनेता अजय देवगणची मेहुणी म्हणजेच अभिनेत्री तनिषा मुखर्जी. रुपेरी पडद्यावर अपयशी ठरलेल्या तनिषाकडे सध्या कोणतेही चित्रपट नाहीत. मध्यंतरी ती बिग बॉसमध्ये झळकली होती. मात्र तिच्याकडे कोणताही प्रोजेक्ट नाही. असं असलं ...

IN PICS : कधीकाळी चेहरा पाहून केलं जायचं रिजेक्ट, आज याच बॉलिवूड स्टार्सवर सारं जग फिदा - Marathi News | these celebs were once rejected for their dusky looks now rule the bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : कधीकाळी चेहरा पाहून केलं जायचं रिजेक्ट, आज याच बॉलिवूड स्टार्सवर सारं जग फिदा

होय, कधीकाळी बॉलिवूडच्या अनेकांना त्यांच्या चेह-यांमुळे नकार पचवावे लागले. पण पुढे हेच चेहरे चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झालेत. ...