अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
पहिल्या दिवसापासूनच 'सिंघम अगेन' सिनेमाला प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. आता लवकरच हा सिनेमा ओटीटीवरही प्रदर्शित करण्यात येणार आहे. 'सिंघम अगेन'च्या ओटीटी प्रदर्शनाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ...