लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजय देवगण

अजय देवगण

Ajay devgn, Latest Marathi News

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.
Read More
Video: ‘बाहुबली’पेक्षाही दमदार! ‘RRR’मधील ‘भीम’चा फर्स्ट लूक एकदम खतरनाक - Marathi News | ajay devgn shared ntr first look video from rrr movie introducing bheem | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: ‘बाहुबली’पेक्षाही दमदार! ‘RRR’मधील ‘भीम’चा फर्स्ट लूक एकदम खतरनाक

‘बाहुबली’ इतकाच भव्यदिव्य... ...

अहो खरचं,अजय देवगणने आजपर्यंत पाहिला नाही DDLJ सिनेमा, कारण वाचून व्हाल हैराण - Marathi News | Did you know? Ajay hasn't watched DDLJ yet, Know The Reason Behind This | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अहो खरचं,अजय देवगणने आजपर्यंत पाहिला नाही DDLJ सिनेमा, कारण वाचून व्हाल हैराण

काजोल आणि अजयचे लग्न होण्याआधी काजोल तिच्या एका मित्राला डेट करत होती. काजोल आणि तिच्या मित्राच्या अफेअरची त्यावेळी चांगलीच चर्चा मीडियात रंगली होती. ...

अखेर रिलीज झाला राजकुमार राव आणि नुसरत भरूचाच्या 'छलांग'चा ट्रेलर - Marathi News | Finally, the trailer of Rajkumar Rao and Nusrat Bharuch's 'Chhalang' has been released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर रिलीज झाला राजकुमार राव आणि नुसरत भरूचाच्या 'छलांग'चा ट्रेलर

राजकुमार राव आणि नुसरत भरूचा यांचा आगामी चित्रपट छलांगचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...

'शिवाय'मध्ये अजय देवगणने दिला होता किसिंग सीन, त्यावर काजोलने दिली होती अशी रिअ‍ॅक्शन - Marathi News | In 'Shivay', Ajay Devgn had given a kissing scene, to which Kajol had given a reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शिवाय'मध्ये अजय देवगणने दिला होता किसिंग सीन, त्यावर काजोलने दिली होती अशी रिअ‍ॅक्शन

'शिवाय' चित्रपटात अजय देवगणने किसिंग आणि बोल्ड सीन दिले होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. ...

अजयला वाचवण्यासाठी २५० फायटर्स घेऊन आले होते वडील वीरू देवगन, वाचा काय होता किस्सा - Marathi News | Veeru Devgan brought 250 fighters to save Ajay Devgn from crowd video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजयला वाचवण्यासाठी २५० फायटर्स घेऊन आले होते वडील वीरू देवगन, वाचा काय होता किस्सा

अजय देवगनचा एका जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत. यात साजिद खानने अजयबाबतचा अनेकांना माहीत नसलेला एक किस्सा सांगितलाय. ...

'आदिपुरूष' मध्ये प्रभास आणि सैफनंतर अजय देवगनची एन्ट्री? 'ही' भूमिका साकारणार असल्याची चर्चा.... - Marathi News | Will Ajay Devgn play lord shiva in Prabhas and Saif Ali Khan starrer Adipurush | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आदिपुरूष' मध्ये प्रभास आणि सैफनंतर अजय देवगनची एन्ट्री? 'ही' भूमिका साकारणार असल्याची चर्चा....

'आदिपुरूष' च्या मेकर्सनी आधीच या सिनेमात सैफ अली खान लंकेशची म्हणजेच रावणाची भूमिका साकारणार अशी घोषणा केली आहे. ...

बॉलिवूडला आणखी एक झटका, अजय देवगणचा छोटा भाऊ अनिल देवगणचे निधन - Marathi News | Ajay Devgan's younger brother Anil Devgan passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडला आणखी एक झटका, अजय देवगणचा छोटा भाऊ अनिल देवगणचे निधन

अजय देवगणवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचा छोटा भाऊ अनिल देवगणचे निधन झाले आहे. ...

अजय देवगणबद्दल अमिताभ बच्चन यांनी केलेली भविष्यवाणी ठरली खरी, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | The prediction made by Amitabh Bachchan about Ajay Devgn came true, find out about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणबद्दल अमिताभ बच्चन यांनी केलेली भविष्यवाणी ठरली खरी, जाणून घ्या याबद्दल

अजय देवगणच्या करियरच्या सुरूवातीला अमिताभ बच्चन यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली. ...