अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
Raid 2 Movie Review: अजय देवगण आणि रितेश देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेला 'रेड २' सिनेमा आज रिलीज झाला आहे. सिनेमा पाहण्याच्या विचारात असाल तर त्याआधी हा रिव्ह्यू नक्की वाचा (raid 2) ...
Paresh Rawal Viral Interview: परेश रावल यांना अजय देवगणचे वडील वीरु देवगण यांनी लघवी प्यायचा सल्ला दिला होता. काय होतं यामागचं कारण? परेश रावल यांनी स्वतःती लघवी प्यायल्यानंतर काय घडलं, याचा खुलासा त्यांनी एका मुलाखतीत केलाय ...