लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजय देवगण

अजय देवगण

Ajay devgn, Latest Marathi News

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.
Read More
'दृश्यम' चित्रपटातील या चिमुरडीला ओळखलंत का?; आता दिसते खूपच सुंदर - Marathi News | Did you recognize this kid from the movie 'Drishyam' ?; Looks so pretty now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दृश्यम' चित्रपटातील या चिमुरडीला ओळखलंत का?; आता दिसते खूपच सुंदर

२०१५ साली 'दृश्यम' चित्रपटातील या चिमुरडीला आता ओळखणं झालंय कठीण ...

अ‍ॅक्शन हिरोच्या पायात इतकीही ताकद नाही का? ‘त्या’ व्हिडीओनंतर अजय देवगण होतोय ट्रोल - Marathi News | ajay devgn trolled for using palki for sabarimala tample darshan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अ‍ॅक्शन हिरोच्या पायात इतकीही ताकद नाही का? ‘त्या’ व्हिडीओनंतर अजय देवगण होतोय ट्रोल

Ajay Sabarimala Tample clip viral: काही दिवसांपूर्वी अजय देवगणने केरळस्थित सबरीमाला मंदिराना भेट देत भगवान अयप्पा यांचं दर्शन घेतलं होतं. याचा अजयचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतोय आणि यामुळे अजय ट्रोल होतोय. ...

Amitabh Bachchan पासून Ajay Devgn पर्यंत! 'या' बॉलिवूड स्टार्सने केलंय भोजपुरी चित्रपटांमध्ये काम - Marathi News | bollywood industry amitabh bachchan ajay devgn dharmendra superstars who worked in bhojpuri film | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Amitabh Bachchan पासून Ajay Devgn पर्यंत! 'या' बॉलिवूड स्टार्सने केलंय भोजपुरी चित्रपटांमध्ये काम

Bhojpuri film: बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी हिंदीप्रमाणेच मराठी, भोजपुरी वा अन्य भाषिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ...

Ajay Devgan : अजय देवगणचे कडक व्रत, 41 दिवस ब्रह्मचर्याचे पालन अन् अनवाणी प्रवास - Marathi News | Ajay Devgan : Ajay Devgan's 41 days strict fast, observance of celibacy and barefoot journey for sabarimal temple ayappa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ajay Devgan : अजय देवगणचे कडक व्रत, 41 दिवस ब्रह्मचर्याचे पालन अन् अनवाणी प्रवास

Ajay Devgan : 41 दिवस काळे कपडे परिधान करणे, ब्रह्मचर्याचे पालन, अनवाणी राहणे, जमीनीवर झोपणे, दररोज संध्याकाळी पूजा आणि गळ्यात तुळशीची माळ घालून अजयने हे व्रत पूर्ण केले आहे. ...

अपयश येईल... लोक टीका करतील, पण...,  अजय देवगणने स्वत:लाच लिहिलं पत्र - Marathi News | On National Youth Day Ajay Devgn Pens Letter To 20 Years Old Self Reveals About Rejection Failures He Faced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अपयश येईल... लोक टीका करतील, पण...,  अजय देवगणने स्वत:लाच लिहिलं पत्र

Ajay Devgn pens letter for 20-year-old self : आज राष्ट्रीय युवा दिन...या दिवसाचं औचित्य साधत अभिनेता अजय देवगणने स्वत:च स्वत:ला पत्र लिहिलं आहे. या पत्रात 52 वर्षीय अजय 20 वर्षाच्या अजयशी बोलतोय. ...

‘RRR’साठी अजय देवगणनं मोजून 7 दिवस शूटींग केलं अन् यासाठी मानधन किती घेतलं माहितीये? - Marathi News | ss rajamouli rrr know about alia bhatt and ajay devgn fees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘RRR’साठी अजय देवगणनं मोजून 7 दिवस शूटींग केलं अन् यासाठी मानधन किती घेतलं माहितीये?

RRR: ‘बाहुबली’ या चित्रपटानंतर सर्वाधिक चर्चा होतेय तर ती ‘आरआरआर’ (RRR) या सिनेमाची. राजमौलींच्या या सिनेमावर पाण्यासारखा पैसा खर्च झालाय. साहजिकच या चित्रपटासाठी स्टार्सनी घेतलेल्या मानधनाचीही जोरदार चर्चा आहे. ...

'तान्हाजी'मधील सोयराबाईं खऱ्या आयुष्यात आहे खूपच बिंधास्त; पाहा इलाक्षी गुप्ताचे ग्लॅमरस फोटो - Marathi News | bollywood movie tanhaji fame soyarabai aka elakshi gupta stylish look on instagram | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तान्हाजी'मधील सोयराबाईं खऱ्या आयुष्यात आहे खूपच बिंधास्त; पाहा इलाक्षी गुप्ताचे ग्लॅमरस फोटो

Elakshi gupta: इलाक्षी उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक डेंटिस्ट, फॅशन मॉडल, डान्सरदेखील आहे. ...

अजय देवगणची लेक न्यासा देवगणने डीप नेक ड्रेसमधील फोटो केला शेअर, फोटोची होतेय चर्चा - Marathi News | Ajay Devgan's daughter Nyasa Devgan shared a photo in a deep neck dress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणची लेक न्यासा देवगणने डीप नेक ड्रेसमधील फोटो केला शेअर, फोटोची होतेय चर्चा

काजोल (Kajol) आणि अजय देवगण (Ajay Devgan) यांची मुलगी न्यासा (Nyasa Devgan) बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते. ...