अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
संजय लीला भन्साळींचा ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi ) हा सिनेमा आज रिलीज झाला. या सिनेमासाठी आलियानं किती मानधन घेतलं, याचाही खुलासा झाला आहे. जाणून घ्या, बाकीच्या कलाकारांनी किती मानधन घेतलं... ...
Kajol-ajay lovestory:२४ फेब्रुवारी रोजी या दोघांनी मोठ्या थाटात लग्न केलं होतं. आज त्यांच्या लग्नाला २३ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळेच कपल गोल ठरलेल्या या जोडीची नेमकी लव्हस्टोरी कशी असेल हा प्रश्न साऱ्यांना पडतो. ...
Drishyam 2 : 2015 साली रिलीज झालेला अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन यांचा ‘दृश्यम’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. आता तब्बल 7 वर्षानंतर या चित्रपटाचा सीक्वल तुमच्या आमच्या भेटीस येतोय. ...
Bollywood celebs: बप्पी लहरी यांचं निधन झाल्याचं समजताच कलाविश्वातील अनेकांना धक्का बसला आहे. त्यामुळे अक्षय कुमारपासून रविना टंडनपर्यंत अनेकांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. ...