अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
Ajay Devgan And Kajol : अजय देवगण आणि काजोल लग्नाआधी बराच काळ एकमेकांना डेट करत होते. मात्र, काजोलपूर्वी अजय नव्वदच्या दशकातील एका अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा होती. ...
Singham Again : सिंघम हा रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाच्या दोन्ही भागांना चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे. तिसरा भागही लोकांची मने जिंकेल यासाठी अभिनेते आणि निर्माते मेहनत घेत आहेत. ...