शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अजय देवगण

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.

Read more

फिल्मी : 'जंगली रम्मी खेळून किती पैसे जिंकले'; नांदेडच्या तरुणाचं अजय देवगणला थेट पत्र

फिल्मी : आदिपुरुषवरुन अजय देवगणही झाला असता ट्रोल, वेळीच 'या' भूमिकेसाठी दिला नकार

फिल्मी : Kajol: अजय देवगणशी लग्न करणं काजोलसाठी ठरलं गेम चेंजर, अभिनेत्रीने सांगितलं या मागचं कारण

फिल्मी : 'घरात कोणाचं जास्त चालतं?', Kajol समोर Ajay Devgnला विचारण्यात आला कठीण प्रश्न, अभिनेता म्हणाला-'जो विवाहित आहे..'

फिल्मी : अजय देवगण सर्वात महाग OTT अभिनेता; पंकज त्रिपाठी आणि मनोज वाजपेयी किती फी घेतात..?

फिल्मी : अजय देवगणच्या 'मैदान' ची तारीख पे तारीख, रिलीज डेटचा मुहुर्तच ठरेना; काय आहे कारण?

फिल्मी : अजय देवगनच्या ऑनस्क्रीन लेकीनं बाळाच्या जन्माआधी नव्या घरात केला गृहप्रवेश, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : अजय देवगणनं खरेदी केली पहिली इलेक्ट्रिक कार; किंमत अन् फिचर्स ऐकून थक्क व्हाल

फिल्मी : काजोलची लेक न्यासा देवगण पुन्हा झाली ट्रोल, तिचे पार्टीतले फोटो झाले व्हायरल

फिल्मी : Ajay-R Madhavan: अजय देवगणच्या सिनेमात आर माधवनची धमाकेदार एंट्री, पहिल्यांदाच एकत्र शेअर करणार स्क्रिन