लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजय देवगण

अजय देवगण

Ajay devgn, Latest Marathi News

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.
Read More
अजय देवगणचा 'दृश्यम 3' कधी येणार? दिग्दर्शकाने केला मोठा खुलासा - Marathi News | Director Abhishek Pathak big revelation on Ajay Devgan's 'Drishyam 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणचा 'दृश्यम 3' कधी येणार? दिग्दर्शकाने केला मोठा खुलासा

'दृश्यम ३' ची चाहते वाट पाहत आहेत. ...

ती प्रचंड घाबरली अन् म्हणाली..; 'शैतान' माधवनला पाहून अशी होती त्याच्या पत्नीची प्रतिक्रिया - Marathi News | This was the reaction r madhavan wife after seeing Shaitaan movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ती प्रचंड घाबरली अन् म्हणाली..; 'शैतान' माधवनला पाहून अशी होती त्याच्या पत्नीची प्रतिक्रिया

'शैतान' सिनेमात आर. माधवनचा काळजाचा थरकाप उडवणारा लूक पाहून त्याच्या बायकोची अशी होती प्रतिक्रिया (Shaitaan Movie) ...

'पुन्हा त्या गोष्टी अनुभवायच्या नाहीत'; खऱ्या आयुष्यात अजयला आलाय सुपरनॅच्युरल पॉवरचा अनुभव - Marathi News | ajay-devgn-upcoming-film-shaitaan-trailer-actor-revealed-supernatural-experience-on-movie-set-says-those-experience-were-unsettling- | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुन्हा त्या गोष्टी अनुभवायच्या नाहीत'; खऱ्या आयुष्यात अजयला आलाय सुपरनॅच्युरल पॉवरचा अनुभव

Ajay devgn: १० वर्षांपूर्वी अनेक सिनेमांच्या सेटवर अजयला काही अदृश्य शक्तींचा आभास झाला आहे. विशेष म्हणजे याविषयी पहिल्यांदाच तो व्यक्त झाला असून त्याने त्याचा भितीदायक अनुभव सांगितला आहे. ...

'शैतान'च्या ट्रेलरमधून अजय देवगणच्या ऑनस्क्रीन लेकीने वेधलं लक्ष, कोण आहे ही अभिनेत्री? - Marathi News | Ajay Devgan s onscreen daughter caught attention in Shaitan trailer know about this actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'शैतान'च्या ट्रेलरमधून अजय देवगणच्या ऑनस्क्रीन लेकीने वेधलं लक्ष, कोण आहे ही अभिनेत्री?

'शैतान' हा अजय देवगण, आर माधवनचा आगामी सिनेमा 'वश' या गुजराती सिनेमाचा रिमेक आहे. सिनेमातील २८ वर्षीय अभिनेत्रीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. ...

राक्षस घरी येणार आणि बस्तान मांडणार, आर.माधवन-अजय देवगणच्या 'शैतान'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर बघाच - Marathi News | SHAITAAN TRAILER out now starring AJAY DEVGN R MADHAVAN JYOTIKA: | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राक्षस घरी येणार आणि बस्तान मांडणार, आर.माधवन-अजय देवगणच्या 'शैतान'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर बघाच

अजय देवगण - आर. माधवन यांच्या 'शैतान'चा भयंकर ट्रेलर रिलीज झालाय. क्लिक करुन तुम्हीही बघा (Ajay Devgn, Jyotika, Shaitaan) ...

"माझ्या सिनेमाचं शूटिंग सुरू होणार की नाही...", जेव्हा अजय देवगणवर संतापला होता दिग्दर्शक - Marathi News | "Whether the shooting of my film will start or not...", when the director was angry with Ajay Devgn | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या सिनेमाचं शूटिंग सुरू होणार की नाही...", जेव्हा अजय देवगणवर संतापला होता दिग्दर्शक

Ajay Devgan : 'कच्चे धागे' चित्रपटासाठी मिलन लुथरियाने अजय देवगणला साइन केले होते. सर्व काही ठीक होते, पण नंतर अचानक एके दिवशी जेव्हा मिलन अभिनेत्यावर ओरडला तेव्हा अभिनेत्यानेही सडेतोड उत्तर दिले. ...

आता जो येणार तो शैतान...; 'सिंघम अगेन'मधील अर्जुन कपूरचा रक्तरंजित लूक व्हायरल - Marathi News | Arjun Kapoor's look in Singham Again goes viral ajay devgn deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता जो येणार तो शैतान...; 'सिंघम अगेन'मधील अर्जुन कपूरचा रक्तरंजित लूक व्हायरल

'सिंघम अगेन' मधील अर्जुन कपूरचा खुनशी लूक व्हायरल झालाय ...

संजय मिश्रांच्या दोन लेकींना पाहिलंत का? दिसायला खुपच क्यूट - Marathi News | bollywood actor Sanjay Mishra's two girls photo viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय मिश्रांच्या दोन लेकींना पाहिलंत का? दिसायला खुपच क्यूट

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते संजय मिश्रांनी पहिल्यांदाच त्यांच्या दोन मुलींचे फोटो शेअर केलेत (Sanjay Mishra Daughter) ...