लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजय देवगण

अजय देवगण

Ajay devgn, Latest Marathi News

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.
Read More
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब - Marathi News | The film rejected by Salman, Ajay and Akshay also fell into the fold! Bright fate of the actor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब

बॉलिवूडच्या या अभिनेत्याचा पहिला सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. त्यानंतर १९९७ साली त्याचे नशीब उजळले. ...

अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री - Marathi News | Sonakshi Sinha out from Ajay Devgn's movie! Entry of Marathi actress Mrunal Thakur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

Sonakshi Sinha : अजय देवगणच्या 'सन ऑफ सरदार'मध्ये सोनाक्षी सिन्हाने जियाची भूमिका साकारली होती. आता या चित्रपटाचा सीक्वल येणार असून यातून सोनाक्षीचा पत्ता कट झाला आहे. ...

'शैतान'नंतर अजय देवगण-माधवनची जोडी पुन्हा गाजणार, या कॉमेडी सिनेमाच्या सिक्वेलमध्ये एकत्र येणार - Marathi News | After Shaitaan Ajay Devgn Madhavan will reunite in de de pyaar de de 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शैतान'नंतर अजय देवगण-माधवनची जोडी पुन्हा गाजणार, या कॉमेडी सिनेमाच्या सिक्वेलमध्ये एकत्र येणार

शैतान सिनेमा गाजवल्यानंतर अजय देवगण-आर.माधवन एका नव्या सिनेमातून एकत्र येणार असल्याची घोषणा झालीय (de de pyaar de 2, ajay devgn, r madhavan) ...

'सिंघम ३'च्या सेटवरुन अजय देवगणचा फर्स्ट लूक समोर, जम्मू-काश्मीरमध्ये शूटिंग करतोय बाजीराव सिंघम - Marathi News | singham again updates ajay devgn first look out from singham sets in jammu kashmir | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिंघम ३'च्या सेटवरुन अजय देवगणचा फर्स्ट लूक समोर, जम्मू-काश्मीरमध्ये शूटिंग करतोय बाजीराव सिंघम

'सिंघम अगेन'च्या सेटवरुन बाजीराव सिंघम साकारणाऱ्या अजय देवगणचा फर्स्ट लूक समोर आला आहे.  ...

माधुरीच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला अभिनेता, हातात असलेल्या सिगरेटचंही नव्हतं भान अन्... - Marathi News | Ajay Devgn kept looking at Madhuri Dixit s beauty know what happened when he first saw her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधुरीच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला अभिनेता, हातात असलेल्या सिगरेटचंही नव्हतं भान अन्...

माधुरी दीक्षितने  80 ते 90 च्या दशकात नृत्य आणि अभिनयाने सर्वांनाच प्रेमात पाडलं होतं. ...

आता घरबसल्या पाहा अजय देवगणचा 'मैदान'! कधी, कुठे, कसा? जाणून घ्या एका क्लिकवर - Marathi News | ajay devgn maidaan movie release on ott amazon prime video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता घरबसल्या पाहा अजय देवगणचा 'मैदान'! कधी, कुठे, कसा? जाणून घ्या एका क्लिकवर

२०२४ मध्या अजय देवगणचा गाजलेला 'मैदान' सिनेमा आता ओटीटीवर रिलीज झालाय. वाचा सविस्तर (maidaan, ajay devgn) ...

अजय देवगनच्या 'सिंघम अगेन'मध्ये 'या' दाक्षिणात्य अभिनेत्याची एन्ट्री! - Marathi News | Telugu actor Ajay makes Bollywood debut in 'Singham Again' directed by Rohit Shetty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगनच्या 'सिंघम अगेन'मध्ये 'या' दाक्षिणात्य अभिनेत्याची एन्ट्री!

आता या चित्रपटाबाबत एक मोठं अपडेट समोर आलं आहे. ...

'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Ajay Devgan-Jackie Shroff fight scene from the sets of Singham 3 leaked, shooting begins in Kashmir | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल

'सिंघम 3' सिनेमातील अजय - जॅकीचा मोठा फाईट सिक्वेन्स सोशल मीडियावर व्हायरल झालाय. बातमीवर क्लिक करुन तुम्हीही बघा (ajay devgn, singham 3) ...