लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजय देवगण

अजय देवगण

Ajay devgn, Latest Marathi News

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.
Read More
Panorama Studios Share: ५ भागांमध्ये स्प्लिट झाला 'हा' स्टॉक, सातत्यानं करतोय मालामाल; Ajay Devganकडे आहेत २ लाख शेअर्स - Marathi News | Ajay Devgan Portfolio Stock panorama studios split into 5 parts constantly doing business holds 2 lakh shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५ भागांमध्ये स्प्लिट झाला 'हा' स्टॉक, सातत्यानं करतोय मालामाल; अजय देवगणकडे आहेत २ लाख शेअर्स

Panorama Studios Share: नुकताच कंपनीचा शेअर १:५ च्या रेश्योमध्ये स्प्लिट झाला. या कंपनीत अजय देवगणकडे २ लाख शेअर्स आहेत. ...

जेव्हा अजय देवगणने भर रस्त्यात गाडी थांबवून तब्बूच्या ड्रायव्हरला फटकारलं, नेमकं काय झालं होतं? - Marathi News | Auron Mein Kahan Dum Tha : Tabu reveals Ajay Devgn one scolded her driver for his slow pace | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणने भर रस्त्यात गाडी थांबवून तब्बूच्या ड्रायव्हरला फटकारलं, नेमकं काय झालं होतं?

नुकतंच एका मुलाखतीमध्ये तब्बूने अजयचा एक मजेशीर किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे.   ...

Rohit Shetty : प्रेक्षकांना खळखळून हसवायला येतोय 'Golmaal ५'; जाणून घ्या कधी रिलीज होणार चित्रपट - Marathi News | Rohit Shetty REVEALS plans for Golmaal 5 Ajay Devgn, Arshad Warsi, Tusshar Kapoor, Shreyas Talpade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेक्षकांना खळखळून हसवायला येतोय 'Golmaal ५'; जाणून घ्या कधी रिलीज होणार चित्रपट

'गोलमाल ५' या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. ...

'सिंघम अगेन'चं शूट पूर्ण, रोहित शेट्टीने शेअर केला अजय देवगणसोबतचा Video; चाहते भावूक - Marathi News | Rohit Shetty shares video with Ajay Devgn after wrapping Singham Again says 13 years of Singham and 33 years of brotherhood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिंघम अगेन'चं शूट पूर्ण, रोहित शेट्टीने शेअर केला अजय देवगणसोबतचा Video; चाहते भावूक

रोहित शेट्टीने अजय देवगणसोबतच्या मैत्रीचा एक भावूक व्हिडिओ शेअर केला आहे. ...

अजय देवगण-तब्बूच्या 'औरो में कहा दम था' सिनेमाची नवी रिलीज डेट लॉक? - Marathi News | Ajay Devgan Tabu starrer auron mein kaha dum tha new release date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगण-तब्बूच्या 'औरो में कहा दम था' सिनेमाची नवी रिलीज डेट लॉक?

अजय देवगण-तब्बूच्या आगामी 'औरो मे कहा दम था' सिनेमाची नवी रिलीज डेट समोर आलीय (auron mein kaha dum tha, ajay devgn, tabu) ...

दोन दिवसांवर रिलीज असताना अजय देवगण-तब्बूचा 'औरो में कहा दम था' सिनेमाचं प्रदर्शन लांबलं - Marathi News | Ajay Devgn Tabu starrer Auro Mein Kaha Dum Tha release date postponed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन दिवसांवर रिलीज असताना अजय देवगण-तब्बूचा 'औरो में कहा दम था' सिनेमाचं प्रदर्शन लांबलं

अजय देवगण आणि तब्बू यांच्या आगामी 'औरो में दम कहा था' सिनेमाचीरिलीज डेट ढकलली. निर्माते म्हणतात... (ajay devgn, tabu, auron mein kaha dum tha) ...

"यंदा ट्रॉफी आपलीच!" भारताने सेमीफायनल जिंकताच बॉलिवूड सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव - Marathi News | Bollywood celebrities showered congratulations as india won t 20 wc semifinal against england | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"यंदा ट्रॉफी आपलीच!" भारताने सेमीफायनल जिंकताच बॉलिवूड सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव

भारताने काल सेमीफायनलमध्ये बाजी मारताच बॉलिवूड सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव करत टीम इंडियाचं कौतुक केलंय (t20 wc) ...

क्लिन शेव्ह करुन माधवनचं आईसाठी खास गिफ्ट, नवा लूक पाहून लोकांना आली RHTDM ची आठवण - Marathi News | r Madhavan gave a special gift to his mother of clean shave look fans remember rhtdm movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्लिन शेव्ह करुन माधवनचं आईसाठी खास गिफ्ट, नवा लूक पाहून लोकांना आली RHTDM ची आठवण

आर. माधवनने आईच्या आग्रहाला मान देऊन त्याच्या क्लीन शेव्ह लूकमध्ये परत आलाय (r madhavan) ...