अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
25 वर्ष बॉलिवूडमध्ये आपल्या वेगळ्या आणि कसदार अभिनयाने स्व:तची वेगळी ओळख निर्माण करणारा अजय देवगण 'आपला माणूस' चित्रपटातून मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
अजय देवगणच्या चाहत्यांनी त्याच्या करिअरपासून ते पर्सनल लाइफपर्यंत अनेक प्रश्न त्याला विचारले आणि अजयनेही अगदी सहज सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. पण चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देताना अचानक आलेल्या एका प्रश्नाने अजय देवगण दचकला. कारण हा प्रश्न विचारल ...