अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सध्या त्याचा आगामी सिनेमा 'टोटल धमाल' आणि 'चाणक्य'ला घेऊन चर्चेत आहे. चाणक्य हे भारतीय इतिहासातील हुशार व्यक्तिमत्व होते. ...
बॉलिवूड स्टार अजय देवगण 'तानाजी : द अनसंग वॉरियर' सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आला. काही दिवसांपासून या सिनेमासाठी काजोलला अप्रोच करण्यात आल्याची चर्चा आहे. ...
बॉलिवूडचे कलाकार सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या संपर्कात असतात. अजय देवगणच्या अभिनेत्रीने देखील तिच्या बालपणचा फोटो शेअर केला आहे. ...