अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
बॉलिवूड सिंघम अजय देवगण लवकरच एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाद्वारे अजय देवगण व दिग्दर्शक प्रकाश झा यांची जोडी ५ वर्षांनंतर एकत्र येणार आहे. ...
तनुश्री दत्ताने अनेक महिलांना लैंगिक छळ, शोषण व गैरवर्तनाबद्दल बोलण्याचे बळ दिले. तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादानंतर बॉलिवूडमध्ये ‘मीटू’ मोहिमेचे वादळ उठले आहे. ...
इंडियन आयडल 10 या भारताच्या सर्वात मोठ्या संगीत रिअॅलिटी शोमध्ये सुपरस्टार अजय देवगण आणि काजोल यांनी नुकतीच हजेरी लावली. या कार्यक्रमाचे चित्रीकरण करायला त्यांना खूप मजा आली असल्याचे त्यांनी सांगितले. ...
अभिनेता अजय देवगणने नुकतेच आगामी चित्रपट 'तानाजी : द अनसंग वॉरियर'चे शूटिंग सुरु केले आहे. आता या चित्रपटात अभिनेता सैफ अली खानची देखील वर्णी लागल्याचे समजते आहे. ...
बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण व अभिनेत्री तब्बू यांचा 1994 साली 'विजयपथ' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील 'रुक-रुक रुक अरे बाबा रुक' हे गाणे लोकप्रिय झाले होते. हे गाणे आता नव्याने दाखल झाले आहे ...