अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
अजय देवगण आणि काजोल यांनी या कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. अजयने या कार्यक्रमाच्या दरम्यान काजोल किती कंजुष आहे हे सगळ्यांना सांगितले. काजोलला स्वतःवर पैसे खर्च करायला आवडत नाहीत. ...
अजय देवगण आणि काजोल हे रिअल लाईफ कपल म्हणजे सर्वाधिक लोकप्रीय जोडी. ही जोडी जिथे जाईल, तिथे चर्चेत येते. करण जोहरचा ‘कॉफी विद करण 6’ हा शो सुद्धा याला अपवाद नाही. ...
गेल्या काही दिवसांपासून काजोल आणि अजय त्यांचा नवा आशियाना सिंगापूरमध्ये शोधत होते. आता तुम्हाला प्रश्न पडले की अजय आणि काजोल भारतसोडून सिंगापूरमध्ये शिफ्ट होतायेत. ...
बॉलिवूड सिंघम अजय देवगण लवकरच एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाद्वारे अजय देवगण व दिग्दर्शक प्रकाश झा यांची जोडी ५ वर्षांनंतर एकत्र येणार आहे. ...