लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजय देवगण

अजय देवगण

Ajay devgn, Latest Marathi News

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.
Read More
न्यासाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यावरून भडकला अजय देवगण - Marathi News | Ajay Devgn’s Daughter Nysa Gets ‘Fat-Shamed’ For Airport Look, Father Comes to Her Rescue | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :न्यासाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यावरून भडकला अजय देवगण

काही दिवसांपूर्वी अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासाचा फोटो विमानतळाच्या बाहेर काढण्यात आला होता. या फोटोत तिने एक लाँग टी-शर्ट घातला असल्याने तिची शॉर्ट पँट दिसत नव्हती. ...

सैफ अली खान 'तानाजी'ध्ये दिसणार जबरदस्त अ‍ॅक्शन करताना - Marathi News | Saif ali khan preparing for tanaji climax in a royal way | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खान 'तानाजी'ध्ये दिसणार जबरदस्त अ‍ॅक्शन करताना

सैफ अली खान गेल्या काही दिवसांपासून सिनेमा आणि वेब सिरीजमध्ये व्यस्त आहे. सैफने नुकतेच  'सेक्रेड गेम्स 2'ची शूटिंग पूर्ण केली आहे. ...

अजय देवगणच्या ‘भूज- द प्राईड ऑफ इंडिया’मध्ये झाली या साऊथ बालेची एन्ट्री!! - Marathi News | pranitha subhash to star with ajay devgn in his film bhuj the pride of india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणच्या ‘भूज- द प्राईड ऑफ इंडिया’मध्ये झाली या साऊथ बालेची एन्ट्री!!

अजय देवगणच्या ‘भूज- द प्राईड ऑफ इंडिया’ या आगामी चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत. आता या चित्रपटात आणखी एका हिरोईनची एन्ट्री झालीय. होय, साऊथची लोकप्रिय अभिनेत्री प्रनीता सुभाष हे या अभिनेत्रीच नाव. ...

अजय देवगणचा 'हा' सिनेमा येणार अ‍ॅनिमेटेड स्वरुपात - Marathi News | Ajay Devgn's 'Ha' cinema comes in an animated format | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणचा 'हा' सिनेमा येणार अ‍ॅनिमेटेड स्वरुपात

अजय देवगण लवकरच 'दे दे प्यार दे' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

IPL 2019 : कृणाल पांड्याला बॉलिवूडमधून ऑफर, या अभिनेत्याची सोबत काम करण्याची इच्छा   - Marathi News | IPL 2019: Ajay Devgan replay on Krunal Pandya birthday wish massage | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : कृणाल पांड्याला बॉलिवूडमधून ऑफर, या अभिनेत्याची सोबत काम करण्याची इच्छा  

मुंबई, आयपीएल 2019 : भारतीय ट्वेंटी-20 संघाचा सदस्य आणि मुंबई इंडियन्सचा प्रमुख गोलंदाज कृणाल पांड्याला बॉलिवूडमधून ऑफर मिळाली आहे. ... ...

अभिनेता रामचरणमुळे तीन आठवड्यांसाठी थांबले ‘आरआरआर’चे शूटींग!! - Marathi News | rrr actor ram charan teja injured shooting stop for three weeks | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता रामचरणमुळे तीन आठवड्यांसाठी थांबले ‘आरआरआर’चे शूटींग!!

होय, सुमारे ४०० कोटी रूपये खर्चून बनणा-या ‘आरआरआर’ या चित्रपटाचे शूटींग तीन आठवड्यांसाठी थांबवण्यात आले आहे आणि याला कारण आहे, अभिनेता रामचरण. ...

सोनाक्षी सिन्हा आणि परिणीती चोप्रामध्ये कोल्डवॉर, समोर आले हे कारण - Marathi News | Parineeti chopra upset with sonakshi sinha behavior complained to production team | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षी सिन्हा आणि परिणीती चोप्रामध्ये कोल्डवॉर, समोर आले हे कारण

बी-टाऊनमध्ये दोन अभिनेत्रींमधली कॅट फाईट काही नवीन नाही. सोनाक्षी सिन्हा आणि परिणीती चोप्रामध्ये सध्या कोल्ड वॉर सुरु असल्याची चर्चा आहे. ...

हे अभिनेते आहेत बॉलिवूडमधील प्रसिद्ध जावई - Marathi News | Famous son in law of bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हे अभिनेते आहेत बॉलिवूडमधील प्रसिद्ध जावई