अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
बॉलिवूड अभिनेत्री तब्बूने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. आता तब्बू लवकरच तेलगू चित्रपटात झळकणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. ...
बलात्काराचा आरोप असलेल्या आलोक नाथ यांच्या कमबॅकसाठी अजयसारख्या सुपरस्टारने मदत करावी, ही गोष्ट अनेकांना खटकली. आता अजयने या सगळ्या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. ...
अजय देवगणच्या आगामी ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटात आलोक नाथ झकळणार हे स्पष्ट झाले आणि ‘मीटू’ चळवळीत आवाज बुलंद करणा-या अनेकांच्या भुवया उंचावल्या. आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप करणा-या विनता नंदा यांनीही यानिमित्ताने अजयवर टीकास्त्र सोडले. ...
निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वीच ‘हेरा फेरी 3’ घोषणा केली होती आणि या चित्रपटासाठी २०१९च्या अखेरच्या महिन्यांतील तारखा लॉक केल्या होत्या. पण आता हा चित्रपट लांबणीवर पडल्याची खबर आहे. ...