लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजय देवगण

अजय देवगण

Ajay devgn, Latest Marathi News

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.
Read More
या सुप्रसिद्ध कलाकारांचं मूळ नाव माहितीये का? एकीने चक्क ज्योतिषाचं ऐकून नावात केला बदल - Marathi News | ajay devgn akshay kumar kiara advani shilpa shetty dilip kumar jeetendra real name | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या सुप्रसिद्ध कलाकारांचं मूळ नाव माहितीये का? एकीने चक्क ज्योतिषाचं ऐकून नावात केला बदल

Bollywood Actors Who Changed Names: हे सुप्रसिद्ध बॉलिवूड कलाकार आज लोकप्रियतेच्या शिखरावर असले तरीही या कलाकारांंचं मूळ नाव वेगळंच आहे ज्याविषयी ९९ % लोकांना माहित नसेल ...

ईशा देओलचं अजय देवगणसोबत होतं अफेअर? अभिनेत्री म्हणाली, "तेव्हा आम्ही दोघंही..." - Marathi News | esha deol reacts to rumours of her had been having affair with ajay devgn says that time we were doing many movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ईशा देओलचं अजय देवगणसोबत होतं अफेअर? अभिनेत्री म्हणाली, "तेव्हा आम्ही दोघंही..."

ईशा देओलचं अजय देवगणसोबत नाव जोडलं गेलं होतं तेव्हा... ...

टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकताच अजय देवगणने शेअर केला काजोलचा 'तो' व्हिडिओ, म्हणाला- "आमच्या घरात..." - Marathi News | champions trophy 2025 ajay devgn shared kajol video after team india won | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकताच अजय देवगणने शेअर केला काजोलचा 'तो' व्हिडिओ, म्हणाला- "आमच्या घरात..."

टीम इंडिया चॅम्पियन्स ठरल्यानंतर बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने त्याच्या सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर करत टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे. ...

"तुम्ही महाराजांच्या नावाचा वापर करुन.."; 'तान्हाजी'मध्ये छत्रपती शिवराय साकारणाऱ्या शरद केळकरची खंत - Marathi News | sharad kelkar talk about after life played chhatrapati shivaji maharaj role in tanhaji | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही महाराजांच्या नावाचा वापर करुन.."; 'तान्हाजी'मध्ये छत्रपती शिवराय साकारणाऱ्या शरद केळकरची खंत

शरद केळकरने तान्हाजी सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. त्यानंतर शरदने त्याला आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय (sharad kelkar) ...

अजय आणि काजोलच्या संसारात सर्वकाही आलबेल नाही? 'व्हॅलेंटाइन डे'च्या पोस्ट चर्चेत - Marathi News | Kajol Self-love Post On Valentine's Day Without Ajay Devgn Sparks Speculation Netizens Says Kalesh Chal Raha Hai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय आणि काजोलच्या संसारात सर्वकाही आलबेल नाही? 'व्हॅलेंटाइन डे'च्या पोस्ट चर्चेत

'परफेक्ट कपल' असणाऱ्या अजय आणि काजोलमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा आहे. ...

अजय देवगण 'छावा'मध्ये दिसणार 'या' खास भूमिकेत; समोर आली मोठी माहिती - Marathi News | ajay devgn will be seen in chhaava movie as a narrator vicky kaushal rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगण 'छावा'मध्ये दिसणार 'या' खास भूमिकेत; समोर आली मोठी माहिती

'छावा' सिनेमात अजय देवगण एका खास भूमिकेत दिसणार आहे. कोणती आहे ही भूमिका? जाणून घ्या (chhaava, ajay devgn) ...

१८ वर्षांपासून अजय देवगणचा बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध दिग्दर्शकाशी अबोला; मॅसेजलाही रिप्लाय नाही, काय घडलंय नेमकं? - Marathi News | ajay devgn was not talk with director anubhav sinha for last 18 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१८ वर्षांपासून अजय देवगणचा बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध दिग्दर्शकाशी अबोला; मॅसेजलाही रिप्लाय नाही, काय घडलंय नेमकं?

१८ वर्ष झाली अजय देवगण बॉलिवूडने 'या' प्रसिद्ध दिग्दर्शकाशी बोलणं केलंय बंद; काय घडलंय नेमकं? (ajay devgn) ...

अजय देवगणसोबत केलेली बॉलिवूड एन्ट्री, आज त्याच्या आईच्या भूमिकेची ऑफर? सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा - Marathi News | phool aur kaante actress madhoo offered the role of ajay devgn mother | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणसोबत केलेली बॉलिवूड एन्ट्री, आज त्याच्या आईच्या भूमिकेची ऑफर? सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा

या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने अजय देवगणसोबत बॉलिवूड पदार्पण केलं होतं. आज याच अभिनेत्रीला त्याच्या आईच्या भूमिकेची ऑफर मिळतेय, अशी चर्चा आहे ...