लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजय देवगण

अजय देवगण, मराठी बातम्या

Ajay devgn, Latest Marathi News

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.
Read More
ओटीटीवर रिलीज झालेला 'सिंघम अगेन' प्राइम व्हिडीओने हटवला; काय आहे प्रकरण? - Marathi News | singham again movie ott amazon prime removes singham again ajay devgn ranveer singh akshay kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओटीटीवर रिलीज झालेला 'सिंघम अगेन' प्राइम व्हिडीओने हटवला; काय आहे प्रकरण?

ओटीटीवर रिलीज झालेला मल्टिस्टारर सिंघम अगेन सिनेमा प्राइम व्हिडीओवरुन गायब झालाय. काय झालंय नेमकं? (singham again) ...

Shah Rukh Khanच्या आधी या अभिनेत्यांना ऑफर झाली होती माथेफिरू राहुलची भूमिका, पाहा कोण आहेत ते? - Marathi News | Before Shah Rukh Khan, these actors were offered the role of the headstrong Rahul in Darr Movie, see who they are? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shah Rukh Khanच्या आधी या अभिनेत्यांना ऑफर झाली होती माथेफिरू राहुलची भूमिका, पाहा कोण आहेत ते?

२६ वर्षांपूर्वी एक असा चित्रपट रिलीज झाला होता ज्यात नायकापेक्षा खलनायकाला प्रेक्षकांनी जास्त दाद दिली आणि सहानुभूतीही मिळाली. हा चित्रपट म्हणजे डर (Darr). ...

अजय देवगणच्या 'आझाद' मधील टायटल ट्रॅक प्रदर्शित; अरिजीत सिंगच्या सुरांचा अनोखा साज - Marathi News | bollywood actor ajay devgn azaad movie new title track aazad hai tu released shared video on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणच्या 'आझाद' मधील टायटल ट्रॅक प्रदर्शित; अरिजीत सिंगच्या सुरांचा अनोखा साज

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'आझाद'मुळे चर्चेत आहे. ...

'शैतान'नंतर अजय देवगण-माधवनच्या 'दे दे प्यार दे २'ची रिलीज डेट जाहीर, या तारखेला होणार प्रदर्शित - Marathi News | After Shaitan Ajay Devgn r Madhavan De De Pyaar De De 2 release date announced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शैतान'नंतर अजय देवगण-माधवनच्या 'दे दे प्यार दे २'ची रिलीज डेट जाहीर, या तारखेला होणार प्रदर्शित

अजय देवगण - माधवनच्या आगामी 'दे दे प्यार दे दे २' च्या रिलीज डेटची घोषणा झाली असून पुढील वर्षी या तारखेला सिनेमा रिलीज होणार आहे (de de pyaar de de 2) ...

अजय देवगणचा 'सिंघम अगेन' OTT वर प्रदर्शित! कुठे पाहता येणार ? जाणून घ्या - Marathi News | Singham Again Streaming On Amazon Prime Video | Ajay Devgn, Kareena Kapoor Khan Rohit Shetty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणचा 'सिंघम अगेन' OTT वर प्रदर्शित! कुठे पाहता येणार ? जाणून घ्या

'सिंघम अगेन' आता चाहते घरबसल्या पाहू शकतील.  ...

"बिरंगे...", अजय देवगणच्या 'आझाद'मधील पहिल्या गाण्याची झलक समोर; राशा-अमनच्या केमिस्ट्रीने वेधलं लक्ष - Marathi News | bollywood actor ajay devgan share rasha thadani and aman devgan azaad movie first song birangay teaser full song out soon  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बिरंगे...", अजय देवगणच्या 'आझाद'मधील पहिल्या गाण्याची झलक समोर; राशा-अमनच्या केमिस्ट्रीने वेधलं लक्ष

'सिंघम अगेन' नंतर अभिनेता अजय देवगणचा 'आझाद' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

अजय देवगणच्या 'RAID 2' सिनेमाची रिलीज डेट जाहीर, रितेश देशमुख दिसणार खलनायकाच्या भूमिकेत - Marathi News | ajay devgn raid 2 movie will release on 1 may 2025 ritesh deshmukh to play negative role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणच्या 'RAID 2' सिनेमाची रिलीज डेट जाहीर, रितेश देशमुख दिसणार खलनायकाच्या भूमिकेत

१५ नोव्हेंबरला अजय देवगणचा 'RAID 2' प्रदर्शित होणार होता. त्यानंतर सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. आता अखेर सिनेमाची नवी रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.  ...

'सिंघम अगेन'बद्दल नाना पाटेकरांचं रोखठोक मत; म्हणाले - "बाकीच्या लोकांच्या कुबड्या घेण्याची..." - Marathi News | actor Nana Patekar opinion on Singham Again movie directed by rohit shetty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिंघम अगेन'बद्दल नाना पाटेकरांचं रोखठोक मत; म्हणाले - "बाकीच्या लोकांच्या कुबड्या घेण्याची..."

'सिंघम अगेन' सिनेमाबद्दल नाना पाटेकरांनी रोहित शेट्टीला काय सांगितलं? याचा खुलासा करण्यात आलाय ...