अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
राजपाल यादव सध्या चेक बाउंस आणि कर्ज प्रकरणामुळे चर्चेत आहे. ९ कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणी तिहार तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर राजपालने चित्रपटसृष्टीतील कलाकारांकडून मिळालेल्या मदतीवर मौन सोडले आहे. ...
Tabu: तब्बूने वयाची पन्नाशी पार केली आहे. मात्र, अद्यापही ती अविवाहित आहे. त्यामुळे ५४ वर्षाच्या या अभिनेत्रीने अद्यापही लग्न का केलं नाही असा प्रश्न चाहत्यांना पडतो ...
'दृश्यम' चित्रपटाचे दिग्दर्शक जीतू जोसेफ यांनी एक मोठी घोषणा केली आहे. 'दृश्यम ३' हा या मालिकेतील शेवटचा चित्रपट असेल आणि यानंतर कोणताही सिक्वेल येणार नाही, असा मोठा खुलासा करण्यात आला आहे. ...
Bollywood Celebs Mourn Ajit Pawar's Death: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती येथे विमान अपघातात दु:खद मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनानंतर कलाकारांनी शोक व्यक्त केलाय. ...