लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजय देवगण

अजय देवगण, मराठी बातम्या

Ajay devgn, Latest Marathi News

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.
Read More
इशिता दत्ताने प्रेग्नेंसीत केलं 'दे दे प्यार दे २'चं शूटिंग, म्हणाली - "दोन मुलांनंतरचा हा..." - Marathi News | Ishita Dutta shot for 'De De Pyaar De 2' while pregnant, said - ''This is after two children...'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इशिता दत्ताने प्रेग्नेंसीत केलं 'दे दे प्यार दे २'चं शूटिंग, म्हणाली - "दोन मुलांनंतरचा हा..."

Ishita Dutta's 'De De Pyaar De 2' Movie : बॉलिवूड अभिनेत्री इशिता दत्ता लवकरच 'दे दे प्यार दे २' या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. तिने सांगितले की, ती प्रेग्नंट असतानाच या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले होते. ...

२० वर्षांनी लहान गर्लफ्रेंड अन् तिच्या प्रेमात गुंतलेला अजय! 'दे दे प्यार दे २' चा जबरदस्त ट्रेलर रिलीज, तुम्ही पाहिला? - Marathi News | ajay devgan rakul preet singh and r madhavan de de pyaar de 2 movie trailer out now know about release date  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२० वर्षांनी लहान गर्लफ्रेंड अन् तिच्या प्रेमात गुंतलेला अजय! 'दे दे प्यार दे २' चा जबरदस्त ट्रेलर रिलीज, तुम्ही पाहिला?

प्रेमाला वयाचं बंधन नसतं! अजय देवगण-रकुलच्या 'दे दे प्यार दे २' चा जबरदस्त ट्रेलर रिलीज,तुम्ही पाहिला? ...

'या' व्यक्तीशी अजय देवगण गेल्या १८ वर्षांपासून बोलत नाही, कारण काय? वाचा... - Marathi News | Filmmaker Anubhav Sinha Revealed That He And Ajay Devgn Has Not Spoken For The Past 18 Year After Cash Movie Flopped | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' व्यक्तीशी अजय देवगण गेल्या १८ वर्षांपासून बोलत नाही, कारण काय? वाचा...

१८ वर्षांपासून 'या' व्यक्तीशी अजय देवगणनं का धरलाय अबोला ...

सिनेमात दिला फक्त एक किसिंग सीन, रस्त्यावर भीक मागणाऱ्या या मुलीचं एका रात्रीत बदललं नशीब - Marathi News | Only one kissing scene was given in the movie, the fate of this girl who was begging on the street changed overnight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमात दिला फक्त एक किसिंग सीन, रस्त्यावर भीक मागणाऱ्या या मुलीचं एका रात्रीत बदललं नशीब

कधीकधी छोट्याशा सीनमध्ये दिसणारे कलाकारही प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडतात, पण त्यांच्याबद्दल जास्त माहिती समोर येत नाही. अशीच एक अभिनेत्री होती, जी एकेकाळी रस्त्यावर भीक मागायची आणि नंतर चित्रपटांमध्ये छोटे-मोठे सीन्स करताना दिसली. ...

१५० कोटींचं बिग बजेट असलेला 'हा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर झाला फुस्स; आता ओटीटीवर मिळतेय पसंती, तुम्ही पाहिला? - Marathi News | bollywood actor ajay devgan and mrunal thakur starrer son of sardaar 2 movie now trending on ott  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१५० कोटींचं बिग बजेट असलेला 'हा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर झाला फुस्स; आता ओटीटीवर मिळतेय पसंती, तुम्ही पाहिला?

१५० कोटींचं बिग बजेट असलेला 'हा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर झाला फुस्स; आता ओटीटीवर मिळतेय पसंती, तुम्ही पाहिला? ...

काजोलच्या लेकाला पुजाऱ्यांनी सर्वांसमोर उठवलं, पुढे काय घडलं?; नवरात्री उत्सवातील व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Kajol son yug funny video that pujari forced him to do durga mata pooja 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काजोलच्या लेकाला पुजाऱ्यांनी सर्वांसमोर उठवलं, पुढे काय घडलं?; नवरात्री उत्सवातील व्हिडीओ व्हायरल

काजोलचा लेक युगचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. यात भर मंडपात पुजाऱ्यांनी त्याला उठवलंय. मग पुढे काय घडलं? जाणून घ्या ...

करण जोहरच्या सिनेमातून न्यासा देवगण करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री?, काजोल म्हणाली... - Marathi News | Will Nysa Devgan make her Bollywood debut with Karan Johar's film?, Kajol says... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरच्या सिनेमातून न्यासा देवगण करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री?, काजोल म्हणाली...

Ajay Devgn And Kajol daughter Nyasa Devgan : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोलची मुलगी न्यासा देवगण तिच्या लुकमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते, पण सध्या ती तिच्या बॉलिवूड पदार्पणामुळे चर्चेत आहे. ...

'दृश्यम ३' कडून थ्रिलरची अपेक्षा ठेवू नका, दिग्दर्शकाने केलं स्पष्ट; असं का म्हणाले जीतू जोसेफ? - Marathi News | drishyam 3 director jeetu joseph says do not expect thrill from this part 3 film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दृश्यम ३' कडून थ्रिलरची अपेक्षा ठेवू नका, दिग्दर्शकाने केलं स्पष्ट; असं का म्हणाले जीतू जोसेफ?

लोकांनी खूप अपेक्षा ठेवली तर निराशा होईल, जीतू जोसेफ यांनी केलं स्पष्ट ...