Ajay Chaudhary : ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी हे मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. २०१४ आणि २०१९ या निवडणुकीत अजय चौधरी यांनी विजय मिळवला होता. राज्यात २०२२ मध्ये शिवसेनेत बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी गटनेतेपदी अजय चौधरी यांची नियुक्ती केली होती. Read More
शिवडी मतदारसंघात इच्छुक असलेले सुधीर साळवी यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात ठाकरे गटात बंडखोरी होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. ...
मुंबईतील शिवडी मतदारसंघ २००९ साली मनसेनं ताब्यात घेत इथं त्यांचा आमदार निवडून आणला होता. त्यानंतर गेल्या १० वर्षापासून या मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे प्राबल्य आहे. ...
मुख्यमंत्र्यांनी अचानक दिलेल्या स्थगितीमुळे जितेंद्र आव्हाड नाराज झाले होते. त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निर्णयाला स्थगिती दिल्याची खंत व्यक्त केली. ...