लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजंठा वेरूळ

अजंठा वेरूळ

Ajantha - ellora, Latest Marathi News

वेरूळ आणि अजिंठा लेणी बंद; प्री बुकिंग केलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची गैरसोय - Marathi News | Ellora and Ajanta caves closed; Disadvantages of pre-booked international tourists | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेरूळ आणि अजिंठा लेणी बंद; प्री बुकिंग केलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची गैरसोय

ज्यांनी बुकिंग करून भारतामध्ये पर्यटनाचा बेत आखला आहे, त्यांनी आता काय करावे, असा प्रश्न आहे. ...

कधी दुष्काळ तर कधी कोरोनाचे सावट, वेरूळ-अजिंठा महोत्सवाला दशकापासून घरघर - Marathi News | Sometimes drought, sometimes epidemics, Ellora-Ajanta festival has been delayed from decades | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कधी दुष्काळ तर कधी कोरोनाचे सावट, वेरूळ-अजिंठा महोत्सवाला दशकापासून घरघर

Ellora-Ajanta festival : मागील २१ वर्षांत केवळ सात वेळा झाला महोत्सव ...

ST Strike : संपामुळे सोयगाव आगाराचे अजिंठा लेणीतून मिळणारे ४४ लाखांचे उत्पन्न बुडाले - Marathi News | ST Strike: 44 lakh revenue from Ajanta Caves of Soygaon depot lost due to strike | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ST Strike : संपामुळे सोयगाव आगाराचे अजिंठा लेणीतून मिळणारे ४४ लाखांचे उत्पन्न बुडाले

ST Strike: सध्या एकूण १७ खाजगी वाहने पर्यटकांना सेवा देण्यासाठी लेणीमध्ये उपलब्ध आहेत. ...

आंदोलनामुळे बस बंद, अजिंठ्यात पर्यटकांनी केली बैलगाडीतून सफर - Marathi News | ST Bus closed due to agitation, tourists travel in bullock cart at Ajanta Caves | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आंदोलनामुळे बस बंद, अजिंठ्यात पर्यटकांनी केली बैलगाडीतून सफर

tourists travel in bullock cart at Ajanta Caves: एसटी महामंडळाचे शासनात विलनीकरण करण्यासह विविध मागण्यासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी  बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ...

४ 'किमी'साठी २५ रुपयांचे भाडे, अजिंठा लेणीचा प्रवास महागला, पर्यटकात नाराजी - Marathi News | Rent of Rs. 25 for 4 km, travel to Ajanta Caves is expensive, tourists are unhappy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :४ 'किमी'साठी २५ रुपयांचे भाडे, अजिंठा लेणीचा प्रवास महागला, पर्यटकात नाराजी

Ajantha - Ellora Caves : जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणीतील चित्रशैली व शिल्पकलेच्या जतन, संवर्धन व संरक्षणाच्या नावाखाली पर्यटन विभागाने लेणीत खासगी वाहनांना प्रवेश बंद केला आहे. ...

खुशखबर ! अजिंठा लेणी आता शनिवार- रविवार सुद्धा पाहता येणार - Marathi News | Good news! The Ajanta Caves can now be seen on Saturdays and Sundays as well | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खुशखबर ! अजिंठा लेणी आता शनिवार- रविवार सुद्धा पाहता येणार

Tourism in Aurangabad : जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी शनिवारी सुधारित आदेश काढून पर्यटनस्थळे पूर्वीप्रमाणे  नियमित वेळेत सुरु ठेवण्याची सूचना भारतीय पुरातत्त्व विभागाला केली आहे. ...

पर्यटकांनीच फिरवली पाठ; पर्यटनस्थळांवरील शुकशुकाटाने अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न बिकट - Marathi News | The tourists turned their backs; low tourist response on tourist destinations has made the livelihood of many difficult | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पर्यटकांनीच फिरवली पाठ; पर्यटनस्थळांवरील शुकशुकाटाने अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न बिकट

Ajantha - Ellora Caves : मागील तीन महिन्यांत पर्यटकांअभावी या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या मंडळींच्या रोजी-रोटीचा प्रश्न बिकट बनत चालला आहे. ...

सुप्रिया सुळे रमल्या वेरूळ लेण्यांमध्ये; पर्यटनादरम्यान जाणून घेतली 'या' जगप्रसिद्ध पदार्थाची रेसिपी - Marathi News | MP Supriya Sule visit's Ellora Caves and Devgiri fort; Recipe of world famous food 'Khaja' learned during tourism | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुप्रिया सुळे रमल्या वेरूळ लेण्यांमध्ये; पर्यटनादरम्यान जाणून घेतली 'या' जगप्रसिद्ध पदार्थाची रेसिपी

MP Supriya Sule Visit's Aurangabad : खा. सुप्रिया सुळे या देवगिरीच्या संपुर्ण किल्ला परिसराची पाहणी करत थेट किल्ल्याच्या शेवटपर्यंत गेल्या. ...