लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजंठा वेरूळ

अजंठा वेरूळ

Ajantha - ellora, Latest Marathi News

वेरुळ लेणीत नागपूरच्या पर्यटक महिलेचे दागिने लंपास, सीसीटीव्हीत दिसली महिला चोर - Marathi News | Nagpur tourist woman's jewellery stolen in Verul cave, female thief seen on CCTV | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेरुळ लेणीत नागपूरच्या पर्यटक महिलेचे दागिने लंपास, सीसीटीव्हीत दिसली महिला चोर

या प्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

धोकादायक जोगेश्वरी कुंडात अडकलेल्या गोमातेची थरारक सुटका! सुरक्षारक्षकांच्या प्रयत्नांना यश - Marathi News | Thrilling rescue of cow trapped in dangerous Jogeshwari tank! Two-hour efforts by security guards successful | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धोकादायक जोगेश्वरी कुंडात अडकलेल्या गोमातेची थरारक सुटका! सुरक्षारक्षकांच्या प्रयत्नांना यश

वेरूळच्या डोंगरमाथ्यावर मृत्यूच्या छायेतून गोमातेची सुटका ...

घृष्णेश्वर मंदीर, वेरूळ लेणी परिसरातील अतिक्रमणावर लवकरच हातोडा - Marathi News | Encroachments in the Ghrishneshwar Temple and Ellora Caves area will be cracked down on soon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घृष्णेश्वर मंदीर, वेरूळ लेणी परिसरातील अतिक्रमणावर लवकरच हातोडा

खुलताबाद तहसील कार्यालयात बैठक; १५ ऑगस्ट पर्यंत अतिक्रमण हटविणार ...

अजिंठा लेणीत मधाचे पोळे काढल्यानंतरही उपद्रव; आग्या मोहळाचा पुन्हा २५ पर्यटकांवर हल्ला - Marathi News | Bees continue to plague Ajanta caves even after removing their hives; 25 tourists attacked by Aaagya Mohal bees again | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अजिंठा लेणीत मधाचे पोळे काढल्यानंतरही उपद्रव; आग्या मोहळाचा पुन्हा २५ पर्यटकांवर हल्ला

मार्च व जून महिन्यांत पर्यटकांवर तीन ते चार वेळा आग्या मोहोळाच्या माश्यांनी हल्ला चढविला होता. यामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक जखमी झाले होते. ...

मधमाशांना ‘परफ्यूम’चे आकर्षण; हल्ले रोखण्यासाठी अजिंठासह सर्व लेण्यांतील पोळे हलवणार - Marathi News | Bees are attracted to 'perfume'; Hives in all caves including Ajanta will be moved to prevent attacks | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मधमाशांना ‘परफ्यूम’चे आकर्षण; हल्ले रोखण्यासाठी अजिंठासह सर्व लेण्यांतील पोळे हलवणार

पर्यटकांवरील हल्ल्यानंतर युद्धपातळीवर हालचाली ...

आग्या मोहळाचा अजिंठा लेणीत ५० पर्यटकांना डंख; उपाययोजनात पुरातत्व विभाग अपयशी - Marathi News | Bees attack 50 Pune tourists at Ajanta Caves; Archaeological Department fails to take action | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आग्या मोहळाचा अजिंठा लेणीत ५० पर्यटकांना डंख; उपाययोजनात पुरातत्व विभाग अपयशी

या घटनांमुळे पर्यटक भयभीत झाले आहेत. ...

अहिल्याबाई होळकरांनी केला होता वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिर व कुंडाचा जीर्णेाद्धार - Marathi News | Ahilyabai Holkar had renovated the Ghrishneshwar Temple and Shivalaya Tirtha in Verul. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अहिल्याबाई होळकरांनी केला होता वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिर व कुंडाचा जीर्णेाद्धार

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराव भोसले यांनी या मंदिराचा १६ व्या शतकात पहिल्यांदा जीर्णेाद्धार केला होता. ...

सार्वजनिक बांधकाम खात्याला आली जाग; अजिंठा लेणी रस्त्यासाठी ३१ जुलै डेडलाइन! - Marathi News | Public Works Department wakes up; July 31 deadline for Ajanta Caves road! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सार्वजनिक बांधकाम खात्याला आली जाग; अजिंठा लेणी रस्त्यासाठी ३१ जुलै डेडलाइन!

लोकमत इम्पॅक्ट: जागतिक वारसास्थळाच्या दर्जा लाभलेल्या अजिंठा लेणी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. मात्र, या लेण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ताच नसल्याने पर्यटक रोडावले असून, जागतिक पातळीवर महाराष्ट्राची नामुष्की होत आहे. ...