राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
मध्यंतरी ऐश्वर्या आणि जया बच्चन यांच्यातही बिनसल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्या केवळ अफवाच असल्याचे समोर आले. जया बच्चन आणि ऐश्वर्या यांच्यात खूप चांगले बॉन्डींग असल्याचे दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेक बच्चने सांगितले आहे. ...
करण जोहरने ऐश्वर्याला किसिंग सीन करायला देखील सांगितला होता. मात्र ऐश्वर्याने स्पष्ट नकार दिला होता. तिने अशा सीन मध्ये कम्फर्टेबल नसल्याचे सांगितले होते. ...