ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
Jaya Bachchan lashes out at BJP after Aishwarya Rai was summoned by ED सूनेच्या मागे ईडी लागली.. आणि सासूने थेट राज्यसभेत शाप देऊन टाकला... हे सगळं घडलं ते एकाच दिवशी हे विशेष... मुख्य म्हणजे बच्चन कुटुंबात आलेल्या या वादळामुळे नवीच चर्चा देशभर रंगले ...
सलमान खान (salman Khan) आणि ऐश्वर्या राय(Aishwarya Rai Bachchan). दोघांच्या प्रेमाच्या खुमासदार चर्चा त्या काळी रंगल्या होत्या.हे दोघेही आपापल्या आयुष्यात फार पुढे निघून गेले असले तरी, आजही दोघांच्या अफेअरवर उलटसुलट चर्चा होत असतात. ...
Aishwarya rai: सोमवारी दिल्लीतील अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात ऐश्वर्याची कसून चौकशी करण्यात आली. जवळपास ६ तास ईडीने ऐश्वर्याची चौकशी केली. ...
ऐश्वर्या राय बच्चनला यापूर्वीही दोन वेळा बोलावण्यात आले होते. मात्र दोन्ही वेळा तिने नोटीस स्थगित करण्याची विनंती केली होती. पनामा पेपर्स लीकची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकासमोर तिने ही विनंती केली होती. ...