बॉलीवूड सुपरस्टार अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननं मुंबईत आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. बारावीच्या परीक्षेत तिनं ९० टक्के गुण मिळवले होते. १९९४ मध्ये ऐश्वर्यानं मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. तिला खरंतर सिनेमात काम करायचं नव्हतं. तिचं स्वप्न वेगळंच होतं ...
Ponnian Selvan 1 and Vikram Vedha movie : अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांचे 'विक्रम वेधा' आणि 'पोनियान सेल्वन' हे चित्रपट या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर टक्कर देणार आहेत. ...
‘पोन्नियीन सेल्वन’ (Ponniyin Selvan ) हा सिनेमा येत्या शुक्रवारी चित्रपटगृहांत धडकणार आहे. त्याआधी सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार हवा आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळतेय. ...
Ponniyin Selvan Starcast Fees: ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटावर मेकर्सनी तब्बल 500 कोटी खर्च केले आहेत. हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड व मल्याळम अशा भाषेत रिलीज होणाऱ्या या चित्रपटासाठी कलाकारांनी घेतलेल्या मानधनाची देखील सध्या चर्चा ऐकायला मिळतेय. ...
Ponniyin Selvan: 'पोन्नियिन सेल्वन' चित्रपटाच्या प्रमोशनादरम्यान अभिनेता विक्रमने भारताच्या इतिहासवर केलेले वक्तव्य व्हायरल होत आहे. एकदा व्हिडिओ पहाच... ...