1964 साली आलेल्या मनोज कुमार आणि साधना यांच्या 'वह कौन थी'चा रिमेक करण्याचे काम सुरू आहे, असे समजते आहे आणि या रिमेकमध्ये बॉलिवूडमधील बोल्ड ऍन्ड ब्युटिफुल ऍक्ट्रेस आणि बंगाली बाला बिपाशा बासू लवकरच दिसण्याची शक्यता आहे. ...
अभिषेक बच्चन अनुराग कश्यपच्या 'मनमर्जियां' सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत विकी कौशल व तापसी पन्नूदेखील मुख्य भूमिकेत आहेत. ...
ऐश्वर्या रॉयसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सलमान खानने एका नव्या अभिनेत्रीला लॉन्च केले होते. जी हुबेहुब ऐश्वर्यासारखी दिसत होती. आम्ही बोलतोय ते सलमानच्या ‘लकी- नो टाईम फॉर लव’ या चित्रपटाची हिरोईन स्रेहा उल्लालबद्दल. ...
ऐश्वर्या आणि अभिषेक जवळपास १० वर्षांनंतर एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे ऐश्वर्याला पतीसोबत काम करण्याची संधी गमवायची नाही. म्हणूनच ती भन्साळींच्या चित्रपटाला नकार देऊ शकते असे बोलले जात आहे. ...
अभिषेकने स्टेजवर येताच रसिकांशी संवाद साधला आणि गप्पा मारता मारता तो चक्क ऑडियन्स मध्ये गेला. सगळ्यांशी गप्पा मारत असताना ऑडियन्स मधील एक लहान मुलगी अभिषेकच्या जवळ आली. अभिषेकने देखील या मुलीला जवळ घेतले आणि तिला तिचे नाव विचारले. तिचे नाव ऐकून अभिषे ...
गेल्या काही महिन्यांपासून बी-टाऊनमध्ये बायोपिक बनवण्याचा ट्रेंड सुरु आहे. प्रेक्षक बायोपिकला पसंतीसुद्धा देतायेत. नुकताच संजूच्या आयुष्यावर आधारित सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. ...
संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' सिनेमा हा 2018 मधला सर्वात हिट सिनेमांपैकी एक ठरला. हा सिनेमा दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या करिअरमधला टर्निंग पाईंट ठरला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ...
रिलीज आधी ‘फन्ने खां’च्या स्टारकास्टने जोरदार प्रमोशन केले होते. यादरम्यान ऐश्वर्या राय फार कमी ठिकाणी दिसली. पण जिथेही ती प्रमोशनसाठी गेली तिथे तिची उपस्थिती लक्षणीय ठरली. ...