लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्या राय बच्चन, मराठी बातम्या

Aishwarya rai bachchan, Latest Marathi News

लग्नसोहळ्यात बच्चन कुटुंब आलं एकत्र! ऐश्वर्या राय बच्चनने अभिषेकसोबत काढलेला सेल्फी व्हायरल - Marathi News | Aishwarya Rai Bachchan and abhishek bachchan selfie photo viral at wedding function | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नसोहळ्यात बच्चन कुटुंब आलं एकत्र! ऐश्वर्या राय बच्चनने अभिषेकसोबत काढलेला सेल्फी व्हायरल

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चनचा सेल्फी फोटो व्हायरल झालाय. या फोटोला चाहत्यांनी पसंती दिलीय ...

विवेक ओबेरॉयचं टॉक्सिक रिलेशनशिपवर भाष्य, सलमान-ऐश्वर्या-अभिषेक यांच्याबद्दल म्हणाला... - Marathi News | Vivek Oberoi comments on toxic relationship also talks about salman khan aishwarya rai abhishek bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विवेक ओबेरॉयचं टॉक्सिक रिलेशनशिपवर भाष्य, सलमान-ऐश्वर्या-अभिषेक यांच्याबद्दल म्हणाला...

'प्लास्टिकचं हसू चेहऱ्यावर असणाऱ्या लोकांमध्ये...', विवेक ओबेरॉयचं थेट विधान ...

'मोहब्बतें'साठी अमिताभ बच्चन यांनी घेतलं १ रुपया मानधन, काय होतं कारण? प्रसिद्ध दिग्दर्शकाचा खुलासा - Marathi News | bollywood director nikhil advani revealed in interview about amitabh bachchan did mohabbatein movie in 1 rupee fees know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मोहब्बतें'साठी अमिताभ बच्चन यांनी घेतलं १ रुपया मानधन, काय होतं कारण? प्रसिद्ध दिग्दर्शकाचा खुलासा

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा जगभरात भलामोठा चाहतावर्ग आहे. ...

अभिषेक बच्चन म्हणतो, बायको सांगेल तेच करा, बायकोचं ऐका! का म्हणाला अभिषेक असं.. - Marathi News | “Do as your wife tells…” - Abhishek Bachchan's advice to every married man at Filmfare OTT Awards | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अभिषेक बच्चन म्हणतो, बायको सांगेल तेच करा, बायकोचं ऐका! का म्हणाला अभिषेक असं..

Abhishek Bachchan's Advice To Every Married Man: अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांच्या घटस्फोटाविषयीच्या ज्या काही चर्चा सध्या सुरू आहेत, त्यादरम्यान अभिषेकचं हे भाष्य खूपच वेगळ्या अर्थाने घेतलं जात आहे... ...

आराध्या बच्चनचा १३ वा वाढदिवस, दोन वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये दिसले अभिषेक-ऐश्वर्या - Marathi News | abhishek bachchan and aishwarya rai in two different videos from Aaradhya s birthday party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आराध्या बच्चनचा १३ वा वाढदिवस, दोन वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये दिसले अभिषेक-ऐश्वर्या

बर्थडे प्लॅनरने इन्स्टाग्रामवर ऐश्वर्या आणि अभिषेक दोघांसोबत व्हिडिओ शेअर केला आहे. ...

सनी देओल-ऐश्वर्या रायचा 'तो' सिनेमा रिलीजच होऊ शकला नाही, कारण ऐकून व्हाल हैराण - Marathi News | Sunny Deol-Aishwarya Rai's this movie could not be released, because you will be shocked to hear | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी देओल-ऐश्वर्या रायचा 'तो' सिनेमा रिलीजच होऊ शकला नाही, कारण ऐकून व्हाल हैराण

Sunny Deol Movie : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक प्रोजेक्ट्स आहेत, ज्यांचे चित्रीकरण झाले तरी ते चित्रपटगृहांपर्यंत पोहोचत नाही. असंच काहीसं सनी देओलच्या एका सिनेमासोबत घडले आहे. चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते, पण तो कधीच प्रदर्शित झाला नाही. ...

ऐश्वर्यानं नावातून 'बच्चन' आडनाव काढलं, घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Aishwarya Rai Bachchan Name Flashed At Dubai Event Without Surname Amid Divorce Rumours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्यानं नावातून 'बच्चन' आडनाव काढलं, घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान व्हिडीओ व्हायरल

नुकतंच ऐश्वर्या ही दुबईतील 'ग्लोबल वुमेन फोरम' या कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती. ...

ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण... - Marathi News | aishwarya rai s brother s wife shrima rai cryptic comment about actress know more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...

तू ऐश्वर्यासोबत कधीच फोटो शेअर करत नाहीस, युझरच्या कमेंटवर ऐश्वर्याची भावजय म्हणते, 'ती तरी कुठे...' ...