लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्या राय बच्चन, मराठी बातम्या

Aishwarya rai bachchan, Latest Marathi News

मानसी नाईक लवकरच अडकणार लग्नबेडीत, लग्नात दिसणार ऐश्वर्या रायच्या 'जोधा अकबर' लूकमध्ये - Marathi News | Mansi Naik to tie the knot soon, to appear in Aishwarya Rai's 'Jodha Akbar' look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मानसी नाईक लवकरच अडकणार लग्नबेडीत, लग्नात दिसणार ऐश्वर्या रायच्या 'जोधा अकबर' लूकमध्ये

अभिनेत्री मानसी नाईक येत्या १९ जानेवारीला बॉयफ्रेंड प्रदीप खरेरा सोबत लग्नबेडीत अडकणार आहे. ...

या गोष्टीमुळे श्वेता बच्चनला येतो ऐश्वर्या राय बच्चनचा राग, तिनेच दिली होती कबुली - Marathi News | Shweta Bachchan Dislikes These Things About Aishwarya Rai Bachchan reveals in koffee with karan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या गोष्टीमुळे श्वेता बच्चनला येतो ऐश्वर्या राय बच्चनचा राग, तिनेच दिली होती कबुली

श्वेतानेच ही गोष्ट एका कार्यक्रमात सांगितली होती. ...

ऐश्वर्या इतकीच सुंदर असूनही सलमानची ही अॅक्ट्रेस आहे इंडस्ट्रीतून गायब, कारणही आहे धक्कादायक - Marathi News | For This Shcoking Reason Salman Khan Heroine Sneha Ullal Kept Away From Movies For Long Time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या इतकीच सुंदर असूनही सलमानची ही अॅक्ट्रेस आहे इंडस्ट्रीतून गायब, कारणही आहे धक्कादायक

जेव्हा 'लकी' सिनेमा आला तेव्हा मी फक्त 18 वर्षांची होती. याच काळात सिनेमामुळे माझे शिक्षणही अपूर्ण राहिले होते.पण शूटिंग पूर्ण झाल्यानंतर मी शिक्षण पूर्ण केले. ...

'या' सिनेमात पुन्हा एकत्र दिसणार ऐश्वर्या-अभिषेक, अनुराग कश्यप करणार दिग्दर्शन... - Marathi News | Abhishek Bachchan speak up about come together with Aishwarya Rai Bachchan in Gulab Jamun | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' सिनेमात पुन्हा एकत्र दिसणार ऐश्वर्या-अभिषेक, अनुराग कश्यप करणार दिग्दर्शन...

आता पुन्हा एकदा दोघे एका सिनेमात एकत्र दिसणार आहे. या सिनेमाचं नाव आहे 'गुलाब जामुन' आणि या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे अनुराग कश्यप. ...

पत्नीसह पूलमध्ये रोमँटीक अंदाजात दिसला ऐश्वर्या रॉयचा EX- बॉयफ्रेंड, या ठिकाणी करतोय कुटुंबासह एन्जॉय - Marathi News | Aishwarya Rai Bachchan Ex Boyfriend Vivek Oberoi Enjoying Vacation In Maldives With Wife Priyanka And Children | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पत्नीसह पूलमध्ये रोमँटीक अंदाजात दिसला ऐश्वर्या रॉयचा EX- बॉयफ्रेंड, या ठिकाणी करतोय कुटुंबासह एन्जॉय

विवेकने आणि प्रियांकासह 2011 मध्ये लग्न केले होते. दोघांनाही दोन मुलं आहेत. विवान आणि अमेया असे या मुलांची नावं आहेत. विवेकने नुकताच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे कीछोट्याशा विश्रांतीनंतर आता तो पुन्हा कामावर पतला आहे. ...

सौंदर्य आणि अदांची राणी रेखा या कारणामुळे करत नाहीत टीव्ही मालिकांमध्ये काम - Marathi News | For This Reason Bollywood Diva Rekha Doesn't Work For Tv Serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सौंदर्य आणि अदांची राणी रेखा या कारणामुळे करत नाहीत टीव्ही मालिकांमध्ये काम

ध्यंतरी रेखा 'गुम  है किसीके प्यार में' मालिकेच्यामाध्यमातून टीव्हीवर झळकल्या होत्या. फक्त 10 तासांच्या या शूटसाठी त्यांनी कोट्यवधीचे मानधन घेतल्याची चर्चा रंगली होती. ...

एका प्रश्नाने बदलले होते सुष्मिता सेनचे नशीब, मिस इंडिया स्पर्धेत ऐश्वर्या राय पडली भारी होती - Marathi News | Sushmita sen birthday special when aishwarya rai lost miss india crown | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका प्रश्नाने बदलले होते सुष्मिता सेनचे नशीब, मिस इंडिया स्पर्धेत ऐश्वर्या राय पडली भारी होती

1994 साली सुष्मिताने फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला होता. ...

आराध्याच्या वाढदिवसाला बिग बींनी शेअर केले आराध्याचे ९ फोटो, या गोष्टी आहे स्पेशल - Marathi News | Aaradhaya Bachchan 9th Birthday Amitabh Bachchan Shares Every Year Picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आराध्याच्या वाढदिवसाला बिग बींनी शेअर केले आराध्याचे ९ फोटो, या गोष्टी आहे स्पेशल

अवघ्या १५ दिवसांपूर्वीच आराध्याची आई अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचा वाढदिवसही झाला. १ नोव्हेंबरला ऐश्वर्याचा वाढदिवस असतो. ...