ऐश्वर्या राय बच्चन, मराठी बातम्या FOLLOW Aishwarya rai bachchan, Latest Marathi News
Vivek oberoi: ऐश्वर्यावरुन सलमान आणि विवेकमध्ये जोरदार भांडणं झालं होतं. अलिकडेच विवेकने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने ऐश्वर्या आणि त्याच्या नातेसंबंधांवर भाष्य केलं. ...
फोटोत भावाच्या शेजारी बसलेल्या या मुलीने अभिनयाच्या जगात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. भल्याभल्यांना तिला ओळखणं कठीण जातंय. ...
Somy ali: ऐश्वर्यानंतर सलमानच्या आणखी एका एक्स गर्लफ्रेंडने त्याच्यावर मारहाणीचा आरोप केला आहे. ...
रिलीज झाल्यापासून या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ...
Salman khan: २००२ मध्ये ऐश्वर्याने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने सलमानवर शारीरिक, मानसिक हिंसाचाराचे आरोप केले होते. ...
'पोन्नियिन सेल्वन 2' ने रिलीजच्या सहाव्या दिवशी म्हणजे बुधवारी किती कमाई केली ते जाणून घ्या. ...
अवघ्या चार दिवसांतच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बरेच रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. ...
भारतीय पापाराझींनी हॉलिवूड स्टार्सच्या नावारुन उडवलेल्या खिल्लीचा परदेशी पापाराझींनी बदला घेतला ...