Cheapest 5G smartphone: देशातील 5G नेटवर्कची उपलब्धता आणि विस्तार पाहता खरंच स्वस्त 5G स्मार्टफोन घेणे योग्य आहे का? नवीन स्मार्टफोन विकत घेताना 5G नेटवर्कची अट ठेवावी का? ...
गेल्या काही वर्षांपासून दूरसंचार क्षेत्रावर मोठं आर्थिक संकट आल्याचं दिसून येत आहे. कुमार बिर्ला यांनी कंपनीतील आपला २७ टक्के हिस्सा विकण्याची दाखवलेली तयारी त्याचंच तर द्योतक नाही ना? ...
तिन्ही कंपन्या आपल्या एंट्री लेव्हल स्वस्त प्लॅन्समध्ये तुम्हाला इतर प्रीपेड प्लॅन्स प्रमाणे मोफत एसएमएस देत नाहीत. युजर मागील सरासरी उत्पन्न (ARPU) वाढवण्यासाठी कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. ...