लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi

Airport, Latest Marathi News

कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी ६० खातेधारकांना ९ कोटींचा मोबदला - Marathi News | 9 crore compensation to 60 account holders for expansion of Kolhapur airport | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी ६० खातेधारकांना ९ कोटींचा मोबदला

१५ जुलैपूर्वी इतरांना वेळ : आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन ...

विमानतळावरील शौचालयात बॉम्बचा ई मेल आल्याने खळबळ - Marathi News | Bomb e-mail was received in the toilet of the airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विमानतळावरील शौचालयात बॉम्बचा ई मेल आल्याने खळबळ

सुरक्षा यंत्रणांनी पिंजून काढले विमानतळ : काहीच आढळले नाही संशयास्पद ...

Video: 'चहापेक्षा किटली गरम!' बॉडीगार्डने जोरात ढकलल्याने चाहता कोसळला, नागार्जुनचा माफीनामा! - Marathi News | actor Nagarjuna apologise After Being Slammed For Ignoring Bodyguard Pushing Away Specially Abled Fan At Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'चहापेक्षा किटली गरम!' बॉडीगार्डने जोरात ढकलल्याने चाहता कोसळला, नागार्जुनचा माफीनामा!

नागार्जुन एअरपोर्टवर येताच त्याच्या बॉडीगार्डने चाहत्याला जोरात ढकलल्याने तो पडला. नागार्जुनच्या हे लक्षात आल्यावर त्याने आता जाहीर माफी मागितलीय. ...

विमान दुरुस्तीचा मोठा हब बनणार; एएआर-इंदमार १५ एकरात सहा अतिरिक्त हँगर तयार करणार - Marathi News | to become a major hub for aircraft repair aar indmar will build six additional hangars on 15 acres | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विमान दुरुस्तीचा मोठा हब बनणार; एएआर-इंदमार १५ एकरात सहा अतिरिक्त हँगर तयार करणार

नागपुरातील एएआर-इंदमार अतिरिक्त हँगर तयार करीत आहे.  ...

बांगलादेशच्या विमानाचे नागपूर विमानतळावर आकस्मिक लँडिंग - Marathi News | Bangladesh plane makes emergency landing at Nagpur airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बांगलादेशच्या विमानाचे नागपूर विमानतळावर आकस्मिक लँडिंग

दुसऱ्या क्रमांकाचे इंजिन खराब; विमानातून निघाला घूर ...

मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी - Marathi News | Patna, Jaipur, Kolkata... 40 airports across the country bomb threat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी

धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. ...

मुंबई विमानतळावर पकडले १० कोटींचे सोने; ११ प्रकरणांत सीमा शुल्क विभागाची कारवाई - Marathi News | 10 crore gold seized at Mumbai airport; Action of Customs Department in 11 cases | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर पकडले १० कोटींचे सोने; ११ प्रकरणांत सीमा शुल्क विभागाची कारवाई

मुंबईतून काठमांडू येथे जाणाऱ्या दोन भारतीय प्रवाशांकडून देखील मोठ्या प्रमाणावर सोन्याची पावडर हस्तगत करण्यात आली आहे. ...

"किमान ती जीवंत आहे अन्यथा.."; कंगना रणौतच्या 'थप्पड' प्रकरणावर स्वरा भास्करची स्पष्ट प्रतिक्रिया - Marathi News | actress Swara Bhaskar clear reaction on Kangana Ranaut slapping case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"किमान ती जीवंत आहे अन्यथा.."; कंगना रणौतच्या 'थप्पड' प्रकरणावर स्वरा भास्करची स्पष्ट प्रतिक्रिया

कंगना रणौतला काही दिवसांपुर्वी CISF जवान महिलेने कानशिलात लगावली. या प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्करने स्पष्ट शब्जात तिची प्रतिक्रिया नोंदवली आहे (Kangana ranaut, swara bhaskar) ...