Mumbai Airport: विमानाच्या प्रतीक्षेत मुंबई विमानतळाच्या गेट क्रमांक ४९वर बसलेल्या एका ज्येष्ठ नागरिक प्रवाशाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. मात्र, विमानतळावर कार्यरत वैद्यकीय यंत्रणेने तातडीने प्राथमिक उपचार दिल्यामुळे संबंधित प्रवाशाचा जीव वाचला. ...
Mumbai Airport: बनावट तिकीट घेऊन विमानतळामध्ये प्रवेश करण्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी रात्री उघडकीस आला. ...
Airplane: विमान हवेत उडाल्यानंतर धूम्रपान करणे, मध्येच उठून विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करणे, दारू पिऊन धिंगाणा घालणे, केबिन क्रूशी अश्लाघ्य वर्तन करणे, सहप्रवाशाला धक्काबुक्की करणे इत्यादी प्रकार अलीकडे वारंवार घडू लागले आहेत. ...