लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ

Airport, Latest Marathi News

MP Muralidhar Mohol: महापाैर झाले खासदार मुरलीधर मोहोळ; पुण्याचे 'हे' प्रश्न संसदेत मांडणार - Marathi News | MP Muralidhar Mohol became mayor Pune will raise these questions in Parliament | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MP Muralidhar Mohol: महापाैर झाले खासदार मुरलीधर मोहोळ; पुण्याचे 'हे' प्रश्न संसदेत मांडणार

बहुसंख्य प्रश्न केंद्र सरकारशी संबंधित असून, महापाैर म्हणून प्रश्नांची जाणीव असलेले मुरलीधर माेहाेळ आता खासदार म्हणून पुणेकरांचे प्रश्न संसदेत मांडतील ...

Akasa Air च्या दिल्ली-मुंबई विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; अहमदाबादेत ईमर्जन्सी लँडिंग - Marathi News | Akasa Air flight bomb threat: Akasa Air's Delhi-Mumbai flight threatened with a bomb; Ahmedabad Emergency Landing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Akasa Air च्या दिल्ली-मुंबई विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; अहमदाबादेत ईमर्जन्सी लँडिंग

दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या Akasa Air च्या विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती समोर आल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. ...

"अरे काय करताय तुम्ही?" एअरपोर्टवर उतरताच पापाराझींवर निघाला हृतिकचा राग, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | hrithik roshan angry on paparazi that click his photographs at mumbai airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अरे काय करताय तुम्ही?" एअरपोर्टवर उतरताच पापाराझींवर निघाला हृतिकचा राग, व्हिडीओ व्हायरल

हृतिक रोशनचा नवीन व्हिडीओ व्हायरल झालाय. यात त्याचा पापाराझींवर चांगलाच राग निघालेला दिसतोय? (hrithik roshan) ...

प्रवाशाचा विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल - Marathi News | Passenger tries to open door of plane, case registered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवाशाचा विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

कालिकत ते बहरीन प्रवासादरम्यान एका प्रवाशाने विमानाचा मागील दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. ...

पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला - Marathi News | Paris-Mumbai Vistara Flight Bomb Threat: 306 passengers saved | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला

Paris-Mumbai Vistara Flight Bomb Threat: विस्‍ताराच्या विमानात बॉम्ब असल्याचे पत्र सापडल्याने मोठी खळबळ उडाली. ...

एअरपोर्टचा बनावट एन्ट्री पास बनवत घुसखोरीचा प्रयत्न; सहार पोलिसांकडून २२ वर्षीय तरुणाला अटक  - Marathi News | attempted airport infiltration by making a fake entry pass; 22-year-old youth arrested by Sahar police  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअरपोर्टचा बनावट एन्ट्री पास बनवत घुसखोरीचा प्रयत्न; सहार पोलिसांकडून २२ वर्षीय तरुणाला अटक 

लोकमत न्यूज नेटवर्क  मुंबई: एअरपोर्टचा बनावट एन्ट्री पास तयार करून विमानतळावर घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जितेंद्र दलाई (२२) नामक ... ...

विस्तारा एअरलाइन्सच्या विमानात बॉम्बची धमकी, श्रीनगर विमानतळावर सुरक्षित लँडिंग - Marathi News | Srinagar airport receives bomb 'threatening call' targeting Vistara flight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विस्तारा एअरलाइन्सच्या विमानात बॉम्बची धमकी, श्रीनगर विमानतळावर सुरक्षित लँडिंग

विमान लँडिंग होताच सुरक्षा प्रोटोकॉलनुसार सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. ...

सोने तस्करीत एअर हॉस्टेसला अटक; प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलं होतं १ किलो सोनं - Marathi News | Air hostess Surbhi Khatoon arrested in gold smuggling at kerala; 1 kg of gold was kept in the private part | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोने तस्करीत एअर हॉस्टेसला अटक; प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलं होतं १ किलो सोनं

विशेष म्हणजे सोन्याचा आकार अशाप्रकारे बनवण्यात आला होता जेणेकरून ते प्रायव्हेट पार्टमध्ये ठेवले जाईल हे पाहून तपास अधिकारीही हैराण झाले ...