लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ

Airport, Latest Marathi News

त्याने इयर पॉडमध्ये लपवले होते दीड कोटींचे सोने; मुंबई विमानतळावर पकडले, सीमा शुल्क विभागाची कारवाई - Marathi News | He had hidden one and a half crores worth of gold in his ear pod; Caught at Mumbai airport, action of customs department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :त्याने इयर पॉडमध्ये लपवले होते दीड कोटींचे सोने; मुंबई विमानतळावर पकडले, सीमा शुल्क विभागाची कारवाई

यापैकी पहिल्या प्रकरणात अदिस अबाबा येथून आलेल्या एका परदेशी प्रवाशाकडून ९८७ ग्रॅम सोने त्याच्या हँडबॅगेमधून जप्त करण्यात आले. ...

कोल्हापूरच्या विमानतळावर बोईंगसाठी २७ एकर जागा लागणार - Marathi News | Kolhapur airport will require about 27 acres of additional space for take off and landing of Boeing aircraft | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या विमानतळावर बोईंगसाठी २७ एकर जागा लागणार

आईएलएस सिस्टीम, हँगरची विमान कंपन्यांकडून मागणी ...

मुंबई विमानतळ ठरले सर्वोत्तम; एसीआयकडून गौरव  - Marathi News | mumbai airport was the best honored by aci | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळ ठरले सर्वोत्तम; एसीआयकडून गौरव 

अद्ययावत तंत्राद्वारे पाच कोटींपेक्षा जास्त प्रवाशांची उत्तम हाताळणी.  ...

ज्युनिअर अदानी व्यवसाय वाढ करण्यासाठी सज्ज; 'या' क्षेत्रात करणार 60,000 कोटींची गुंतवणूक... - Marathi News | Adani Group Business: karan Adani set to grow business; 60,000 crores will be invested in airport sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ज्युनिअर अदानी व्यवसाय वाढ करण्यासाठी सज्ज; 'या' क्षेत्रात करणार 60,000 कोटींची गुंतवणूक...

गौतम अदानी यांचा मुलगा करण अदानी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आहे ...

कोल्हापुरातून बोइंग, जेट विमाने लवकरच झेपावणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Boeing, jet planes will fly from Kolhapur soon says Chief Minister Eknath Shinde | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातून बोइंग, जेट विमाने लवकरच झेपावणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

'विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळण्यासाठी पाठपुरावा करू'  ...

पुण्यात उभारणार आणखी एक विमानतळ, लवकरच भूसंपादन; फडणवीसांची घोषणा - Marathi News | Another airport to be set up in Pune, land acquisition soon; Fadnavis' announcement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात उभारणार आणखी एक विमानतळ, लवकरच भूसंपादन; फडणवीसांची घोषणा

नवीन विमानतळ आणि कार्बो सेंटर उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, यातून लाखो रोजगार निर्माण होतील असेही ते म्हणाले.  ...

राज्यात सुखकर विमान प्रवासाची गॅरंटी: PM मोदी, लोहगाव, कोल्हापूर नव्या टर्मिनलचे लोकार्पण - Marathi News | guarantee of smooth air travel in the state said pm narendra modi lohgaon and kolhapur inaugurate new terminal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात सुखकर विमान प्रवासाची गॅरंटी: PM मोदी, लोहगाव, कोल्हापूर नव्या टर्मिनलचे लोकार्पण

या नव्या टर्मिनलमुळे देशातील नागरिकांसाठी विमान प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले.  ...

अखेर लोहगाव विमानतळाच्या टर्मिनलचे रविवारी उद्घाटन - Marathi News | The terminal of Lohgaon Airport was inaugurated on Sunday 10 March | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर लोहगाव विमानतळाच्या टर्मिनलचे रविवारी उद्घाटन

देशातील विविध विमानतळांचे उद्घाटन पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशातील आग्रा येथून ऑनलाइन पद्धतीने रविवारी करणार आहेत. ...