लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ

Airport, Latest Marathi News

मुंबई विमानतळ घोटाळ्यात ‘जीव्हीके’च्या ठिकाणांवर छापे; रेड्डी पितापुत्रावर सीबीआयकडून गुन्हा - Marathi News | Raids on GVK locations in Mumbai airport scam; CBI files case against Reddy's father | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई विमानतळ घोटाळ्यात ‘जीव्हीके’च्या ठिकाणांवर छापे; रेड्डी पितापुत्रावर सीबीआयकडून गुन्हा

2017-18 मध्ये 9 कंपन्यांच्या नावे बनावट कार्य कंत्राटे दाखवून 310 कोटी रुपये पळविण्यात आले. जीव्हीके समूहाला बेकायदेशीरीत्या 395 कोटींचे अर्थसाह्य' देण्यात आले. ...

परदेशातून परतणाऱ्या भारतीय प्रवासी नागरिकांची विमानतळावर लूट - Marathi News | Robbers at the airport of Indian nationals returning from abroad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परदेशातून परतणाऱ्या भारतीय प्रवासी नागरिकांची विमानतळावर लूट

वंदे भारत मिशन अंतर्गत  मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या  भारतीय नागरिकांची घरी जाताना खासगी वाहनचालकांकडून लूट होत आहे. ...

‘एमआरओ’चे ‘ईएएसए सर्टिफिकेशन’ लटकले - Marathi News | ‘EASA Certification’ of ‘MRO’ is on hold | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एमआरओ’चे ‘ईएएसए सर्टिफिकेशन’ लटकले

नागपुरात एअर इंडियाच्या ‘एमआरओ’ला ‘युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी (ईएएसए)’ हवे असलेले सर्टिफिकेशनचे काम टाळेबंदीमुळे लटकले आहे. ...

विमानतळावरील कंत्राटी कामगारांची पिळवणूक, वेळेवर वेतन नाही, कमी वेतनामुळे कर्मचारी त्रस्त - Marathi News | Extortion of contract workers at the airport, no timely pay, low wages plague employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानतळावरील कंत्राटी कामगारांची पिळवणूक, वेळेवर वेतन नाही, कमी वेतनामुळे कर्मचारी त्रस्त

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे विमानतळावरील कंत्राटी कामगारांना वेळेवर वेतन मिळत नसून कामगारांची पिळवणूक सुरु आहे. ...

जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रात जून २०१९ च्या तुलनेत ८२ % प्रवासी घट - Marathi News | Global air transport sector down 82% in June 2019 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रात जून २०१९ च्या तुलनेत ८२ % प्रवासी घट

पुढील सहा महिने प्रवास टाळण्याचा ३६ % प्रवासांचा मनोदय  ...

CoronaVirus News : विमानाने आलेल्या 'त्या' तरुणीमुळे प्रशासन धास्तावलं, तब्बल 96 जणांचा जीव धोक्यात - Marathi News | CoronaVirus Marathi News woman came kanpur delhi corona positive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : विमानाने आलेल्या 'त्या' तरुणीमुळे प्रशासन धास्तावलं, तब्बल 96 जणांचा जीव धोक्यात

CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊनमध्ये ट्रेन आणि विमानसेवा बंद होती. मात्र आता हळूहळू विमान प्रवास सुरू झाला आहे. ...

केंद्र सरकारच्या ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत आखाती देशांतून १८० महाराष्ट्रीयन पुण्यात - Marathi News | 180 Maharashtrians from Gulf countries to Pune under the Central Government's 'Vande Bharat Mission' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्र सरकारच्या ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत आखाती देशांतून १८० महाराष्ट्रीयन पुण्यात

संयुक्त अरब अमिरातीतील दुबई, अबुधाबी, शारजा या देशांमध्येही अनेक भारतीय नागरिक आहेत.. ...

परदेशातून येणाऱ्या नागरिकांना महागड्या कॉरन्टाईनचा फटका, आगीतून फुफाट्यात सापडल्याची प्रवाशांची भावना  - Marathi News | Expensive quarantine hits foreign nationals, passengers feel trapped in fire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परदेशातून येणाऱ्या नागरिकांना महागड्या कॉरन्टाईनचा फटका, आगीतून फुफाट्यात सापडल्याची प्रवाशांची भावना 

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्यानंतर त्यांना कॉरन्टाईन केले जाते त्यासाठी आकारल्या जाणाऱ्या दरावरुन प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. ...