purandar airport latest news प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी होणाऱ्या भूसंपादनाला विरोध म्हणून सात गावांतील शेतकऱ्यांच्या हरकतींचा पाऊस पाडला असला, तरी संमती देणाऱ्यांची संख्या सुमारे ६० टक्क्यांहून अधिक आहे. ...
या सर्व शेतकऱ्यांनी यापूर्वीच जमीन देण्याची संमती दर्शविली असून, राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या पॅकेजमुळे आणखी शेतकऱ्यांनी जमीन देण्यासाठी संमती दिली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ...
शासनाच्या हट्टवादी, अव्यवहारी भूमिकेचा निषेध नोंदवत सुपीक बागायती जमिनींवर विमानतळ होऊ न देण्यासाठी मी व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बरोबर उभे राहणार आहोत ...
purandar airport latest news पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनासंदर्भात महसूलमंत्र्यांची बाधित गावातील शेतकऱ्यांनी चर्चा केली होती. ...
बाधित सात गावांपैकी एखतपूर-मुंजवडी ग्रामस्थांचा धाडसी निर्णय, बेघर व भूमिहीन कुटुंबांना निवासी भूखंड तीन पटीत मिळावा व मोबदला चालू किमतीच्या अडीच पटीने देण्याची मागणी ...